12 February Dinvishesh
१२ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
१२ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 12 February Today Historical Events in Marathi
१२ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 12 February Historical Event
- १५०२ ला वास्को द गामा आजच्या दिवशी लिस्बन मधून दुसऱ्यांदा भारताच्या प्रवासासाठी निघाला.
- १६८९ ला आजच्या दिवशी विल्यम आणि मेरी हे इंग्लंड चे राजा राणी बनले.
- १९२२ ला महात्मा गांधीनी असहयोग आंदोलन वापस घ्यायची घोषणा केली.
- १९२८ ला गुजरात च्या बारदोली येथे महात्मा गांधी यांनी सत्याग्रह करण्याची घोषणा केली.
- १९९४ ला दोन व्यक्तींनी नॅशनल गॅलरी फोडून त्यातून एडवर्ड मुंक यांची प्रसिद्ध पेंटिंग “द स्क्रीन” आजच्या दिवशी चोरी झाली.
- १९९९ ला बिहार येथे २५ दिवसांसाठी राष्ट्रपती शासन लागू झाले होते.
१२ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 12 February Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १७४२ ला आजच्या दिवशी मराठा राजनेता नाना फडणवीस यांचा जन्म.
- १८०९ ला अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहमन लिंकन यांचा जन्म.
- १८०९ ला उत्क्रांतींचा सिद्धांत मांडणारे चार्ल्स डार्विन यांचा जन्म.
- १८२४ ला आर्या समाजाचे संथापक दयानंद सरस्वती यांचा जन्म.
- १९२० ला प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते प्राण यांचा जन्म.
- १९४९ ला माजी भारतीय क्रिकेटर गुंडप्पा विश्वनाथ यांचा जन्म
- १९५४ ला लोकसभेचे माजी सदस्य कीर्ती सोम्या यांचा जन्म.
- १९६७ ला प्रसिद्ध गायक चित्रवीणा एन रविकिरण यांचा जन्म.
१२ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 12 February Death / Punyatithi / Smrutidin
- १७९४ ला रणोजी सिंधिया यांचे पुत्र महादजी शिंदे यांचे निधन.
- १९१९ ला दक्षिण भारतातील नवाब सैयद मोहम्मद बहादुर यांचे निधन.
- १९८१ ला भारतीय चित्रपट दिग्दर्शक शांताराम आठवले यांचे निधन.
- २००१ ला हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेत्री भक्ती बर्वे यांचे निधन.
१२ फेब्रुवारी साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.
- वन अग्नि सुरक्षा साप्ताहाच सहावा दिवस.
- व्हॅलेंटाईन आठवड्याचा सहावा दिवस (हग डे)
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!