29 January Dinvishesh
२९ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
२९ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 29 January Today Historical Events in Marathi
२९ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 29 January Historical Event
- १५२८ ला मुघल सम्राट बाबर ने मेवाड चे राजा राणा सांगा यांना हरवून चंदेरी च्या किल्ल्यावर कब्जा केला.
- १७८० ला जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कलकत्ता जनरल अॅडव्हर्टायझर या नावाचे एक साप्ताहिक सुरु
- १९९३ ला विनोद कांबळी यांनी कसोटी क्रिकेट ची सुरुवात केली.
- २००३ ला हिमाचल प्रदेश ची विधानसभा भंग करण्यात आली.
- २००५ ला सेरेना विल्यम्सन ने महिला ऑस्ट्रेलिया ओपन चा खिताब आपल्या नावावर केला.
- २००६ ला भारतीय गोलंदाज इरफान पठान यांनी कसोटी सामन्यात पहिल्या ओवर मध्ये हॅट्रिक घेणारे पहिले भारतीय ठरले.
- २००७ ला भारतीय अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी लंडन मध्ये बिग ब्रीदर या शो मध्ये जेर्मेन जॅक्सन यांना हरवून विजेत्या बनल्या.
२९ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 29 January Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १२७३ ला आजच्या दिवशी निवृत्तीनाथ महाराज यांचा जन्म.
- १८४३ ला २५ वे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅक किनले यांचा जन्म.
- १८६६ ला साहित्यामध्ये नोबल मिळालेले रोमां रोलां यांचा जन्म.
- १९५१ ला वेस्ट इंडीज चे गोलंदाज अँडी रॉबर्टस यांचा जन्म.
- १९५४ ला अमेरिकेच्या प्रसिद्ध अभिनेत्री ओपरा विनफ्रे यांचा जन्म.
- १९७० ला शुटींग मध्ये २००४ च्या ऑलंपिक मध्ये चांदीचे पदक मिळविणारे राज्यवर्धन सिंह राठौड़ यांचा जन्म.
२९ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 29 January Death / Punyatithi / Smrutidin
- १८२० ला इंग्लंडचा राजा जॉर्ज (तिसरा) यांचे निधन.
- १९९५ ला प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता रुपेश कुमार यांचे निधन.
- २००१ ला महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री राम मेघे यांचे निधन.
- २००२ ला मध्य प्रदेश च्या माजी राज्यपाल सरला ग्रेवाल यांचे निधन.
- २००८ ला भारतीय चित्रपट अभिनेता भारत गोपी यांचे निधन.
- २००३ ला दक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री पंढरीबाई यांचे निधन.
- १९६८ ला माजी भारतीय क्रिकेटर लक्ष्मीदास पुरषोत्तमदास जय यांचे निधन.
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!