22 January Dinvishesh
२२ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
२२ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 22 January Today Historical Events in Marathi
२२ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 22 January Historical Event
- १९०१ ला रानी विक्टोरिया यांच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंड चा राजा बनला.
- १९७३ ला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने गर्भपाताला मान्यता दिली, कोणतीही महिला गर्भवती असताना ६ महिन्यांपर्यंत गर्भपात करू शकते.
- १९९६ ला कॅलिफोर्निया च्या वेधशाळेतील शास्त्रज्ञांनी पृथ्वी पासून ३,५०,००० प्रकाश वर्ष इतक्या अंतरावर असलेल्या दोन नवीन ग्रहांचा शोध लावला.
- २००१ ला आय.एन.एस. मुंबई हि क्षेपणास्त्र नौका भारताच्या नौदलात दाखील करण्यात आली.
- २००६ ला इवा मोराल्स यांनी बोलीवियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
- १९९२ ला रॉबर्टा बॉन्डर ह्या अवकाशात जाणाऱ्या पहिला महिला ठरल्या.
२२ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 22 January Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १८७७ ला आसाम चे प्रमुख कार्यकर्ते तरुण राम फुकन यांचा जन्म.
- १८९२ ला भारताचे स्वातंत्र्य सैनिक ठाकुर रोशन सिंह यांचा जन्म.
- १८९७ ला भारताचे प्रसिद्ध गायक दिलीप कुमार रॉय यांचा जन्म.
- १९१६ ला भारतीय चित्रपट दिग्दर्शक सत्येन बोस यांचा जन्म.
- १९१६ ला प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार हरीलाल उपाध्याय यांचा जन्म.
- १९३४ ला भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता, तसेच पटकथा लेखक विजय आनंद यांचा जन्म.
- १९४९ ला त्रिपुरा चे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांचा जन्म.
- १९७२ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांचा जन्म.
२२ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 22 January Death / Punyatithi / Smrutidin
- १६६६ ला मुघल सम्राट शाहजहा चे निधन.
- १९०१ ला इंग्लंड ची रानी विक्टोरिया यांचे निधन.
- १९७३ ला अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी जॉन्सन यांचे निधन.
- २००४ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री मेनका देवी यांचे निधन.
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!