18 January Dinvishes
१८ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
१८ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 18 January Today Historical Events in Marathi
१८ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 18 January Historical Event
- १९१९ ला अमेरिकेची प्रसिद्ध कंपनी बेंटली मोटार लिमिटेड ची स्थापना झाली.
- १९३० ला रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी यांची भेट घ्यायला साबरमती आश्रमात गेले.
- १९९५ ला आजच्याच दिवशी Yahoo.com चे डोमेन बनविल्या गेले होते.
- १९९७ ला ‘नफीसा जोसेफ़’ मिस इंडिया च्या विजेत्या बनल्या होत्या.
- १९९८ ला ५५ वा गोल्डन ग्लोब अवार्ड मनविल्या गेला.
- १९९९ ला नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थ शास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले.
- २००४ ला भारताने एकदिवसीय क्रिकेट मध्ये १९ रन ने ऑस्ट्रेलिया ला हरविले होते.
- २००९ ला बंगाल क्रिकेट संघटनेने सौरभ गांगुली यांना सोन्याच्या बॅट ने सन्मानित केले.
१८ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 18 January Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १८४२ ला समाजसुधारक, स्वातंत्र्य सैनिक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म.
- १९२७ ला प्रसिद्ध विना वादक सुंदरम बालचंद्र यांचा जन्म.
- १९३३ ला भारताचे माजी मुख्य न्यायाधीश जे.एस. वर्मा यांचा जन्म.
- १९५४ ला प्रसिद्ध फोटोग्राफर जगदीश माळी यांचा जन्म.
- १९५७ ला भारतीय अभिनेत्री नफिसा अली यांचा जन्म.
- १९७२ ला भारताचे प्रसिद्ध माजी क्रिकेटर विनोद कांबळी यांचा जन्म.
- १९७८ ला बँडमिंटन साठी अर्जुन पुरस्कार विजेत्या अपर्णा पोपट यांचा जन्म.
- १९८५ ला भारतीय अभिनेत्री मिनिषा लांबा यांचा जन्म.
१८ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 18 January Death / Punyatithi / Smrutidin
- १९४७ ला प्रसिद्ध भारतीय गायक के.ल. सैगल यांचे निधन.
- १९९६ ला आंध्र प्रदेश चे माझी मुख्यमंत्री नंदमुरी तारका रामा राव यांचे निधन.
- २००३ ला भारताचे प्रसिद्ध लेखक तसेच कवी हरिवंश राय बच्चन यांचे निधन.
- २०१२ ला भारताचे प्रसिद्ध गायक अँथनी गोन्साल्विस यांचे निधन.
- २०१३ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री अंबिका गौतम उर्फ दुलारी यांचे निधन.
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!