5 January Dinvishesh
५ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
५ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 5 January Today Historical Events in Marathi
५ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 5 January Historical Event
- १६५९ ला मुघल सम्राट औरंगजेब ने शाह शुजा ला युद्धात हरविले.
- १६६४ ला छत्रपती शिवाजी महाराज सुरत च्या सीमेवर पोहचले.
- १६७१ ला छत्रपती शिवाजी महाराजांनी साल्हेर ला मुघलांकडून जिंकून काबीज केले
- १९७१ ला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या मध्ये पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना मेलबर्न येथे खेळल्या गेला.
- २००६ ला भारत आणि नेपाळ ने पारगमन करार ६ महिन्यांनी वाढविला.
- २०१४ ला भारतीय संचार उपग्रह जीसॅट -१४ चे यशस्वी प्रक्षेपण. तेही भारतीय क्रायोजेनिक इंजिन चा वापर करून.
५ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 5 January Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १५९२ ला मुघल शासक शहाबुद्दीन मोहम्मद शाहजहां चा जन्म.
- १६६६ ला शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंह यांचा जन्म.
- १८८० ला भारताचे स्वातंत्र्य सैनिक बारीन्द्र कुमार घोष यांचा जन्म.
- १९३४ ला भारतीय राजनीती तज्ञ मुरली मनोहर जोशी यांचा जन्म.
- १९५२ ला भारतीय संसदेचे सदस्य शुशील कुमार मोदी यांचा जन्म.
- १९५५ ला बंगालच्या आठव्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांचा जन्म.
- १९७३ ला भारतीय चित्रपटाचे अभिनेते तसेच निर्माता उदय चोप्रा यांचा जन्म.
- १९८६ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोन यांचा जन्म.
५ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 5 January Death / Punyatithi / Smrutidin
- १९८२ ला भारतीय प्रसिद्ध गायक सी. रामचंद्र यांचे निधन.
- १९५९ ला मैसूर चे महाराजा मिर्ज़ा इस्माइल यांचे निधन.
- १९९० ला चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक रमेश बहल यांचे निधन.
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!