13 December Dinvishes
13 डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
१३ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 13 December Today Historical Events in Marathi
१३ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 13 December Historical Event
- १९३७ ला जपान आणि चीन या दोघांमध्ये झालेल्या युद्धात नरसंहार आणि अत्याचाराचे युग सुरु झाले होते.
- १९८१ ला पोलंड मध्ये मार्शल लॉ चा कब्जा.
- १९८९ ला जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मुलीचे आतंकवाद्यांनी अपहरण करून ५ आतंकवाद्यांना सोडून घेतले होते.
- १९९६ ला कोफी अन्नान हे संयुक्त राष्ट्राचे महासचिव बनले होते.
- २००१ ला आजच्या दिवशीच दिल्लीच्या संसद भवनावर अतिरेक्यांचा हल्ला.
- २००३ ला इराकचे माजी राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांना त्यांच्या घरून अटक.
- २००४ ला अपहरण आणि नरसंहार यांचे ९ आरोप चिली च्या माजी राष्ट्रपती वर लाऊन त्यांना घरामध्ये नजरबंद ठेवल्या गेले.
१३ डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 13 December Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १९०३ ला प्रसिद्ध कादंबरीकार इलाचंद्र जोशी यांचा जन्म.
- १९२५ ला प्रसिद्ध लेखक लक्ष्मी चंद्र जैन यांचा जन्म.
- १९६० ला प्रसिद्ध दक्षिणात्य चित्रपटांचे अभिनेते व्यंकटेश दग्गुबाती यांचा जन्म.
- १९५५ ला गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पारेकर यांचा जन्म.
१३ डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 13 December Death / Punyatithi / Smrutidin
- १०४८ ला फारसी विद्वान लेखक अलबेरूनी यांचे निधन.
- १९८६ ला भारतीय चित्रपट सृष्टीच्या प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांचे निधन.
१३ डिसेंबर ला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.
- जागतिक व्हायोलिन दिवस
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!