God Quotes in Marathi
सृष्टीचा नियंता परमात्मा, जेव्हा माणूस पूर्णपणे हरतो तेव्हा त्याला अश्या एका शक्तीची आठवण होते जी त्याच्या सोबत नेहमी असते, आणि ती शक्ती म्हणजेच जगाचा नियंता परमात्मा काही लोक देवाला मनुष्यात पाहतात तर काही लोक मूर्तीमध्ये, ज्यांची जशी निष्ठा भगवंत त्यांना तसाच दिसतो. आपल्या वेदांमध्ये सुद्धा लिहिलेले आहे ना “यथा दृष्टी तशी सृष्टी” तसेच काही तरी.
तर आजच्या या लेखात आपण त्या जगाच्या नियंत्या परमात्याविषयी काही विचार लिहिलेले आहेत.आशा करतो आपल्याला ते आवडतील.
देवाविषयी सुंदर कोट्स, थॉट आणि स्टेटस् – God Quotes in Marathi
“देवाकडे माझे कष्ट कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट सहन करण्याची ताकद दे.”
Quotes on God in Marathi
“आपण कुणाचे वाईट केले नाही तर देव आपले सुद्धा वाईट करत नाही”
Parmeshwar Quotes in Marathi
“विश्वास ठेवा देवावर तो सगळ व्यवस्थित करतो”
God Status in Marathi
मनुष्य हा सुद्धा भगवंताचे एक रूपच आहे. मनुष्य हा आपल्या कर्मांनी पाहिजे ते मिळवू शकतो, ईश्वराला बाहेर कुठे शोधू नका तो आपल्यातच आहे, थोर साधू संत ग्रंथांमध्ये सांगून गेले. दया क्षमा शांती जेथे आहे तेथे ईश्वराची उपस्थिती असतेच. हाच भगवंत अनेक रूपांमध्ये आपल्या आजूबाजूलाच उपस्थित आहे, तर खाली देवाविषयी आणखी काही कोट्स दिलेल्या आहेत.
“ज्या एका रंगाने माझे आयुष्य घडवले तो रांग म्हणजे पांडुरंग.”
God Thoughts in Marathi
“मनात श्रद्धा असेल तर देवाकडे जाण्याचा रस्ता सुद्धा मिळेल”
Status on God in Marathi
“पाठीवर जर देवाचा हात असेल तर मग घाबरण्याचे कारणच काय आहे”
“प्रेम सर्वांवर श्रद्धा फक्त देवावर”
आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!