1 December Dinvishes
१ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
1 डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 1 December Today Historical Events in Marathi
१ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 1 December Historical Event
- १६४० ला २० वर्षापासून स्पेनचे गुलाम असलेल्या पोतुर्गालला स्वतंत्र मिळाले होते.
- १९३० ला याच दिवशी कोलकत्ता आणि ढाका मध्ये विमानसेवा सुरु झाली होती.
- १९६३ ला नागालँड भारताचे १६ वे राज्य बनले होते.
- १९६५ ला बोर्डर सिक्युरिटी फोर्स ची स्थापना झाली होती.
- १९७६ ला अंगोला या देशाला संयुक्त राष्ट्राचे सदसत्व मिळाले.
- १९९१ ला एड्स जागरुकता दिवसाची सुरुवात झाली होती.
- २००१ ला अफगानिस्तान च्या कंधार एयरपोर्ट वर काही तालिबान विरोधी गटाने हल्ला केला होता.
- २००८ ला माजी लोकसभा अध्यक्ष शिवचरण झा यांचे निधन.
१ डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 1 December Birthday / Jayanti / Birth Anniversary
- भारतासाठी आपले जीवन अर्पण करणारे विदेशी वंशाचे जॉर्ज अरुंडेल १८७८ ला जन्म.
- भारताचे प्रसिद्ध पत्रकार तसेच महात्मा गांधींच्या विचारांवर चालणारे काका कालेकर यांचा १८८५ ला जन्म.
- भारताचे प्रसिद्ध पत्रकार आणि समाजसेवक महेंद्र प्रताप यांचा १८८६ ला जन्म.
- परमवीर चक्राने सन्मानित भारतीय सेनेतील शैतान सिंग यांचा १९२४ साली जन्म.
- प्रसिद्ध समाज सेविका मेधा पाटकर यांचा १९५४ ला जन्म.
- भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेते राकेश बेदी यांचा १९५४ ला जन्म.
१ डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 1 December Death / Punyatithi / Smrutidin
- १८८६ ला इस्त्राईल चे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन-गुरियन यांचे निधन.
- १९७४ ला उत्तरप्रदेश च्या माजी मुख्यमंत्री सुचेता कृपलानी यांचे निधन.
- १९८५ ला गांधीजींच्या विचारांचे प्रसारक आणि लेखक चिंतक दादा धर्माधिकारी यांचे निधन.
- १९९० ला भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू यांची बहिण आणि युनायटेड स्टेट च्या संसदेच्या माझी अध्यक्षा विजयालक्ष्मी पंडित यांचे निधन.
- २०१५ ला युनायटेड स्टेट चे प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू जिम लॉस्कुटॉफ यांचे निधन.
१ डिसेंबर ला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.
- जागतिक एड्स दिवस.
- सीमा सुरक्षा दल स्थापना दिवस.
- नागालँड स्थापना दिवस.
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!