15 November Dinvishes
१५ नोव्हेंबर म्हणजे आजच्या दिवशी देश-विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या , याव्यतिरिक्त काही प्रसिध्द व्यक्तीचा जन्मदिवस म्हणजेच वाढदिवस आज असतो ज्याची आपल्याला आतुरता असते , तसेच आजच्या तारखेला काही व्यक्ती जगाचा निरोप घेऊन निघून गेल्या होत्या (निधन पावल्या होत्या ). आम्ही अश्याच काही महत्वपूर्ण माहिती ला आपल्यापर्यंत पोहचवतोय दिनविशेष द्वारा चला तर मग बघूया आजचा दिनविशेष काय आहे.
जाणून घ्या 15 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष – 15 November Today Historical Events in Marathi
15 नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 15 November Historical Event
- आजच्याच दिवशी १८३० साली थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांनी इंग्लंड या देशाला प्रयाण केले होते.
- झारखंड हे २००० साली भारताचे २८ वे राज्य बनले होते.
- पाकिस्तानातील काराची या शहरी सचिन तेंडूलकर व वकार युनुस या दोन क्रिकेट खेळाडूंनी १९८९ साली आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते.
- फिजी या देशात २००० साली अकाली शासन बदल करणे अवैध घोषित करण्यात आले.
- संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेने आजच्याच दिवशी १९६१ साली परमाणु हत्यारावर बंदी आणली होती.
- महात्मा गांधी यांचे हत्येचे दोषी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना आजच्याच दिवशी १९४९ साली फासावर चढविण्यात आले होते.
- शी जिनपिंग आजच्याच दिवशी २०१२ साली चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव बनले होते.
- अमेरिकेचे पूर्व विदेश मंत्री कॉलीन पॉवेल यांनी २००४ साली आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
- योगेंद्र मक़बाल यांनी २००८ साली राष्ट्रीय बहुजन कॉंग्रेस या पक्षाची स्थापना केली होती.
- चिली या देशात २००७ साली ७.७ इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला होता.
15 नोव्हेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 15 November Birthday / Jayanti / Birth Anniversary
- भारताची प्रथम महिला बैरिस्टर कार्नेलीया सोराबजी यांचा १८६६ साली जन्म झाला होता.
- प्रसिध्द भारतीय स्वतंत्रता सेनानी व आदिवासी नेता बिरसा मुंडा यांचा १८७५ साली जन्म झाला होता.
- अशोक चक्र सन्मानित भारतीय वायुसेनेतील शहीद गरुड कमांडो ज्योतीप्रकाश निराला यांचा १९८६ साली जन्म झाला होता.
- प्रसिध्द भारतीय महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिचा १९८६ साली जन्म झाला होता.
15 नोव्हेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 15 November Death / Punyatithi / Smrutidin
- हिंदीचे प्रसिध्द साहित्यकार जयशंकर प्रसाद यांचे १९३७ साली निधन झाले होते.
- पंजाब येथील प्रसिध्द आर्य समाजाचे नेता तसेच समाजसुधारक महात्मा हंसराज यांचे १९३८ साली निधन झाले होते.
- सामाजिक कार्यकर्ता विनोबा भावे यांचे १९८२ साली निधन झाले होते.
- कम्युनिस्ट नेते बंकिम मुखर्जी यांचे १९६१ साली निधन झाले होते.
- भारताचे प्रसिध्द कवी व कथाकार आर सी प्रसाद सिंह यांचे १९९६ साली निधन झाले होते.
- मथुरा येथील प्रसिध्द संत कृपालू जी महाराज २०१३ साली अनंतात विलीन झाले होते.
- हिंदी कवी कुवर नारायण यांचे २०१७ साली निधन झाले होते.