Life Quotes in Marathi
या जन्मावर या जीवनवर खुप प्रेम करावे… हो जीवनावरच म्हटलय मी… कारण जीवन हे खुप सुंदर आहे अणि महत्वपूर्ण सुद्धा तुमच्यासाठी अणि तुमच्या प्रियाजनासठी… जीवनावर काही विशेष विचार या लेखात तुमच्यासाठी…
जीवनावर सर्वश्रेष्ठ प्रेरणादायक विचार मराठीमधे… – Life Quotes in Marathi
जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात..सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” दिले की अपोआप सुटतात.
जीवन म्हणजे काय? कधी स्वत: लाच फोन लाऊन बघा लागणार नाही तो व्यक्ती दाखवेल जगात आपल्याकडे सगळ्यांनी वेळ आहे पण स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत.
जीवनात एकदा तरी “वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय “चांगल्या” दिवसांची गरज काळात नाही.
जीवनात प्रश्नाची चांदी अशी कि, उत्तरानाच प्रश्न पडावे…. मनालाही समाजात नाही मग, रडत बसावे, कि हसत रडावे.
जीवन”…. चांदन तेच असल तरी रात्र अगदी नवीन आहे…आयुष्य मात्र एकदाच का? हा प्रश्न जरा कठीण आहे…
ठरवल ते प्रत्यक्षत होतेच अंस नाही आणि जे होते ते कधी ठरवलेलं असतेच असंही नाही यालाच कदाचित आयुष्य म्हणतात.
कही विचार whatsaap साठी – Marathi quotes on life for whatsapp
समस्या हि कापसाने भरलेल्या बागासारखी असते जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे तिला फाटाळतात त्यांनाच वास्तव काळात.
जीवनात दोनच मित्र कमवा….
एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल.
आणि
दुसरा “कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल.
देवाने तळहातावर नशिबाच्या रेष तर दिल्यात पण. मी विसरलोय त्याचा रंग ज्याचा त्यानेच भरायचा असतो.
जीवनात अडचणी ज्यालाच येतात, जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते! आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाही. ते जिंकतात किंवा शिकतात.
आयुष्यात आपल्याला कोणाची तरी सोबत हवी असते, कधी मैत्री हवी असते, कधी प्रे हवे असते, प्रेमाची साथ कधीही तुटते पण मैत्री मात्र चिरकालीन असते.
जीवन म्हणजे पत्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते……पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यांवर आपले यश अवलंबून असते.
Marathi quotes on life
“जीवनात” प्रेम आणि मैत्री अशी दोनाच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळल कि मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक: वाचलेली पुस्तक आणि दुसरे म्हणजे दोन: भेटलेली मानस.
आयुष्य म्हणजे जे तुमच्यासोबत जे घडते ते 10% आणि उरलेले ९० % त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता त्यानुसार ठरते.
आयुष्यात तीन संघर्ष असतात.
1. जगण्यासाठीचा संघर्ष
2. ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष
3. ओळख टीकावाण्यासाठीचा संघर्षजर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात “कठीण” गोष्टीने होते. आणि नशीब जर काही अप्रतीम देणार असेल तर त्याची सुरुवात “अशक्य” गोष्टीने होते.
जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.
आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा… तुमच्यामुळे एखाद्याच्या डोळ्यास पाणी येते आणि आयुष्यातील सगळ्यात मोठे यश तुमच्यासाठी.
Life Quotes in Marathi
“जीवन हि एक जबाबदारी आहे, क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्याव लागत.”
Life Quotes
“आयुष्यात काय करायचे हे ठरविण्यात वेळ वाया घालवू नका, नाहीतर तुम्ही काय करायचे हे तीच वेळ ठरवेल.”
Marathi Quotes on Life
“आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते.”
Marathi Quotes on Jivan
“आयुष्यात दुखः कवटाळून बसू नका ते विसरा आणि सदैव हसत रहा.”
Marathi Inspirational Quotes on Life
“आयुष्य हे असच जगायचं असत आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा जग अपोआप सुंदर बनत.”
Marathi Quotes on Life Images
“तुम्ही किती जगता यापेक्षा कस जगता याला जास्त महत्व आहे.”
Life Status in Marathi
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
Marathi Inspirational Quotes On Life Challenges
“जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे.”
Life Status
सुखी आयुष्याचा ‘पासवर्ड’ म्हणजे “तडजोड”
Best Marathi Quotes for Life
“जगू शकलात तर चंदनासारखे जगा, स्वत: झिजा आणि इतरांना गंध द्या.”
पुढील पानावर आणखी…