Teachers Day Wishes in Marathi
ज्याप्रमाणे कुंभार मातीपासून एका मडक्याची निर्मिती करतो, त्याचप्रमाणे शिक्षक सुद्धा आपल्या विधार्थ्यांना घडवत असतात. शिक्षक हा प्रत्येकाच्या जीवनाला वळण देणारा एक कर्तव्यपुरुष असतो.
५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त आजच्या लेखात आपण शिक्षकांविषयी काही कोट्स पाहणार आहोत, ज्या शिक्षकांचे आपल्या जीवनातील महत्व हे अनन्यसाधारण असते. तर चला पाहूया काही कोट्स ज्या शिक्षक दिनाला आणखीच चांगले बनवतील.
शिक्षक दिनानिमित्त जबरदस्त कोट्स – Teachers Day Quotes in Marathi
“एक चांगला शिक्षक मेणबत्ती प्रमाणे असतो, स्वतः जळून विध्यार्थ्यांचे आयुष्य उजळून टाकतो.”
“गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया.. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
Marathi Quotes on Teachers Day
“उत्तम शिक्षक तुम्हाला उत्तर देत नाहीत, तो तुमच्यात स्वतः उत्तर शोधण्याची एक आग पेटवून देतो.”
“शिक्षक असणे म्हणजे फक्त ९ – ५ नोकरी करणे असा त्याचा अर्थ होत नाही.”
Quotes on Teachers Day in Marathi
“शिक्षणापेक्षा मोठे कोणतेच वरदान नाही, आणि गुरूचा आशीर्वाद मिळणे यापेक्षा मोठा सन्मान नाही.”
“नवीन शिक्षक होणे हे विमान तयार करताना विमान उडवण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.”
Shikshak Din Images in Marathi
शिक्षक म्हणजे आपले गुरु. आणि गुरूंचा आदर आणि सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे, कारण आपल्या देशाची संस्कृती अशी आहे जी गुरूंचे महात्म्य आपल्याला दाखवते, आणि त्यांचा आदर सन्मान का करावा या विषयी आपल्याला नेहमी समजावून देते. आजच्या लेखात सुद्धा आपण शिक्षकांविषयी काही कोट्स पाहत आहोत,
“शिक्षक आणि रस्ता दोघेही एकसारखेच आहेत, ते स्वतः एकाच ठिकाणी राहतात, परंतु इतरांना त्यांच्या लक्षाकडे घेऊन जातात.”
“शि.. शीलवान, क्ष.. क्षमाशील, क.. कर्तव्यनिष्ठ, हे गुण विद्यार्थ्यांला देऊ करणारा दुवा म्हणेज शिक्षक अशा सर्वाना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा”
Teachers Day Messages in Marathi Language
“विद्यार्थ्यांना आकार देण्यात शिक्षकांची मोठी भूमिका असते. आई फक्त जन्म देते शिक्षक माणसाला जीवन देतो.” -नरेंद्र मोदी.
“आई गुरू आहे, बाबाही गुरू आहे. विद्यालयातील शिक्षक गुरू आहेत. आयुष्यात ज्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळालं त्या सर्व व्यक्ती गुरू आहेत. या शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व गुरूजनांना कोटी कोटी प्रणाम.”
Shikshak Dinachya Shubhechha
“एक चांगला शिक्षक आशा जागृत करून कल्पनेला प्रज्वलित करू शकतो.”
“अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढविणारा, जगण्यातून जीवन घडविणारा, तत्त्वातून मूल्ये फुलविणा-या ,ज्ञानरुपी गुरुंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”
Shikshak Din Quotes in Marathi
“एक पुस्तक, एक पेन, एक मुल आणि एक शिक्षक संपूर्ण जग बदलू शकते.”
पुढील पानावर आणखी…