Geeta Shlok
श्रीमद भगवत गीता श्लोक हे एकप्रकारे महर्षी व्यास रचित महाभारत या पवित्र ग्रंथाचे संस्कृत मध्ये केलेले रुपांतर होय. संस्कृत भाषा ही खूप प्राचीन भाषा असून हिंदू धर्मातील जवळपास सर्वच पवित्र ग्रंथाचे संस्कृत मध्ये वर्णन केलं गेलं आहे, आपण त्याला श्लोक असे म्हणतो.
आज आपण या लेखाच्या माध्यमातून गीता श्लोकांचे लिखाण करणार आहोत. जेणेकरून आपण देखील या श्लोकांचा व्यवस्थित अर्थ लावून वाचन करू शकाल.
जीवनाचा सार सांगणारे श्रीमद भगवत गीता चे श्लोक – Geeta Shlok in Marathi
गीता श्लोक 1
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥
गीता श्लोक 2
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे॥
गीता श्लोक 3
गुरूनहत्वा हि महानुभवान श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके।
हत्वार्थकामांस्तु गुरुनिहैव भुञ्जीय भोगान्रुधिरप्रदिग्धान्।।
गीता श्लोक 4
न चैतद्विद्मः कतरन्नो गरियो यद्वा जयेम यदि वा नो जयेयु:।
यानेव हत्वा न जिजीविषाम- स्तेSवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः।।
गीता श्लोक 5
कार्पण्यदोषोपहतस्वभावः
पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेताः।
यच्छ्रेयः स्यान्निश्र्चितं ब्रूहि तन्मे
शिष्यस्तेSहं शाधि मां त्वां प्रपन्नम्।।
गीता श्लोक 6
न हि प्रपश्यामि ममापनुद्या-
द्यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्।
अवाप्य भूमावसपत्नमृद्धं
राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्।।
गीता श्लोक 7
योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय।
सिद्धयसिद्धयोः समो भूत्वा समत्वं योग उच्यते।।
गीता श्लोक 8
दुरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धञ्जय
बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः।।
गीता श्लोक 9
कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः।
जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम्।।
गीता श्लोक 10
यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति।
तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च।।
गीता श्लोक 11
श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्र्चला।
समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि।।
गीता श्लोक 12
श्रीभगवानुवाच
प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान्।
आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते।।
गीता श्लोक 13
पिताहमस्य जगतो माता धाता पितामह ।
वेद्यं पवित्रमोङ्कार ऋक्साम यजुरेव च॥
गीता श्लोक 14
गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत्।
प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम्॥
गीता श्लोक 15
तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च।
अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन॥
गीता श्लोक 16
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः॥
गीता श्लोक 17
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत:।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
गीता श्लोक 18
क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः।
स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति॥
गीता श्लोक 19
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते॥
गीता श्लोक 20
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः॥
गीता श्लोक 21
श्रद्धावान्ल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति॥
गीता श्लोक 22
ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते।
सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते॥
गीता श्लोक 23
हतो वा प्राप्यसि स्वर्गम्, जित्वा वा भोक्ष्यसे महिम्।
तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय:॥
गीता श्लोक 24
बहूनि में व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप॥
गीता श्लोक 25
अजो अपि सन्नव्यायात्मा भूतानामिश्वरोमपि सन।
प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया॥
गीता श्लोक 26
प्रकृतिम स्वामवष्टभ्य विसृजामि पुन: पुन:।
भूतग्राममिमं कृत्स्नमवशम प्रकृतेर्वशात॥
गीता श्लोक 27
अनाश्रित: कर्मफलम कार्यम कर्म करोति य:।
स: संन्यासी च योगी न निरग्निर्ना चाक्रिया:।।
गीता श्लोक 28
न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः॥
गीता श्लोक 29
न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन।
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि
गीता श्लोक 30
प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः।
अहंकारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते॥
गीता श्लोक 31
त्रिभिर्गुण मयै र्भावैरेभिः सर्वमिदं जगत।
मोहितं नाभि जानाति मामेभ्य परमव्ययम्॥
गीता श्लोक 32
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्।
आत्मैं ह्यात्मनों बन्धुरात्मैव रिपुरात्मनः॥
संस्कृत भाषेत वर्णीत गीता श्लोक म्हणजे एक प्रकारे भागवत गीताच होय. पौराणिक कथेनुसार द्वापारयुगात या भूलोकावर कौरव आणि पांडव यांच्यामध्ये झालेले भीषण युद्ध होय. या युद्धाचा सार म्हणजे गीता होय, हे विश्वातील सर्वात मोठे महाकाव्य असून त्याची रचना महर्षी व्यास यांनी केली आहे.
तसचं, भागवत गीता या महाकाव्यात सुमारे अठरा अध्याय म्हणजे सातशे श्लोकांचा उल्लेख करण्यात आला असून हे महाकाव्य म्हणजे महाभारताचा एक छोटासा भाग आहे. विद्यमान हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र या ठिकाणी ही भीषण लढाई झाली होती.
आज देखील कुरुक्षेत्र या स्थळी द्वापारयुगातील भीषण युद्धाच्या खुणा पाहायला मिळतात. देशाच्या अनेक भागातील पर्यटक या ठिकाणी येत असतात. भारतीय परंपरा आणि पौराणिक साहित्यिक माहिती नुसार हे युद्ध सुमारे पाच हजार वर्षापूर्वी झाल्याचे निष्पन्न होते.
महर्षी व्यास यांनी भागवत गीतेत वर्णिल्या प्रमाणे द्वापार युगात या भूलोकात कौरव आणि पांडव यांच्यात झालेले भीषण रणसंग्राम होय. हे रणसंग्राम पांडवानी आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि धर्माच्या रक्षण करण्यासाठी केले होते. कौरव आणि पांडव यांचे नाते मामेभाऊ आणि आतेभाऊ अशे असतांना देखील हे युद्ध केवळ क्षेत्रीय धर्माच्या रक्षणासाठी झाले होते अशी मान्यता आहे.
भगवान कृष्ण या युद्धाच्या दरम्यान अर्जुनाचे सारथी बनून त्यांना मार्गदर्शन करतांना धर्माची शिकवण देतात. भगवान कृष्ण यांना विष्णूचा अवतार मानलं जाते. कृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करतांना मानवी जीवन आणि मृत्यू याबद्दल महत्व समजवून सांगतात.
भागवत गीतेचे वाचन केल्यास आपणास या गोष्टीची अनुभूती होईल. या महाकाव्याचे वाचन केल्याने आपणास एकाप्रकारे आनंदी जीवन जगण्याचा महत्वपूर्ण उपदेश मिळतो असे अनेक साहित्यकांची मान्यता आहे.
भगवान कृष्ण अर्जुनाला उपदेश देतांना आपल्या विश्वरूपी अवताराचे दर्शन देतात. युद्ध प्रसंगातील हे दृश्य पाहण्याजोगे आहे, परंतु त्या अवताराचे दर्शन केवळ अर्जुनच करू शकले. भगवान कृष्णाने गीतेचा सार सांगताना म्हणतात की, हे जीवन नश्वर आहे.
तसचं, आपण या पृथ्वीवर जन्म घेतला त्या क्षणी आपण सोबत काहीच घेऊन आलो नव्हतो आणि मेल्यानंतर सुद्धा आपल्या सोबत काहीच घेऊन जाणार नाही. आपल्या जीवनांत आपण जे काही मिळवलं ते येथूनच आणि जे काही अर्पण केलं ते येथेच. म्हणून कोणत्याही गोष्टीची हाव न करता ईश्वर चरणी भाव धरून आपल जीवन जगावं. असा बहुमोलाचा उपदेश भगवान कृष्ण अर्जुनाला देतात.
भगवान कृष्ण यांनी अर्जुनाला उपदेशून केलेले श्लोक हे मानवाला मिळालेला बहुमूल्य ठेवा आहे. याची जाणीव आपणास सतत राहावी याकरिता आम्ही देखील भगवान कृष्ण यांनी अर्जुनाला उपदेशून केलेल्या श्लोकांचे आणि व्यास यांनी रचलेल्या गीता श्लोकांचे लिखाण आम्ही या लेखाच्या माध्यमातून केलं आहे. तरी आपण या श्लोकांचे नियमित पठन करावे हीच विनंती.. धन्यवाद..