17 July Dinvishes
मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती जणून घेणार आहोत. तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती यांचे जन्मदिन, निधन आणि त्यांचे महत्वपूर्ण कार्य यासंबंधी संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून माहित करून घेणार आहोत.
मित्रांनो, इतिहास काळातील माहितीनुसार, पूर्वी महिलांना प्रशासकीय सेवा आणि पोलीस सेवा याप्रकारे अनेक सार्वजनिक सेवेच्या परीक्षांमध्ये महिलांना सहभागी होता येत नव्हत. यासर्व ठिकाणी केवळ पुरुषांनाच अधिकार होता. परंतु सन १९४८ सालापासून यासर्व सेवांमध्ये महिलांना पुरुषांप्रमाणे सहभागी होण्याचा अधिकार मिळाला. आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेली ही सर्वात मोठी घटना आहे.
जाणून घ्या १७ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 17 July Today Historical Events in Marathi
१७ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 17 July Historical Event
- इ.स. १४८९ साली निजाम खान यांची सिकंदर शाह द्वितीय यांच्या नावाने दिल्लीचे सुल्तान म्हणून घोषित करण्यात आलं.
- इ.स १८०२ साली अक्षर काढण्यासाठी प्रथम मोडी लिपीचा वापर करण्यात आला.
- सन १९५० साली देशांतील पहिली विमान दुर्घटना पंजाब राज्यातील पठाणकोट येथे घडून आली.
- सन १९५३ साली अमेरिकन व्यंग चित्रकार व लेखक वॉल्ट डिज़्नी (Walt Disney) यांनी अमेरिकेतील अॅनाहेम, कॅलिफोर्निया या दोन ठिकाणी ‘डिस्नेलँड’ सुरू केले.
- सन १९९३ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखक संस्कृतवादी वैदिक विद्वान ज्येष्ठ सर्ववंत तारकांतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांना तेलुगू भाषेतील प्रतिष्ठित मनाला जनारा ‘तेलगू थल्ली’ हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार बहाल करण्यात आला.
- सन १९९४ साली फुटबॉल विश्वकपच्या अंतिम सामन्यात ब्राझील ने पेनल्टी शूटआऊट मध्ये इटलीच्या संघाला नमविले.
- सन २००० साली प्रसिद्ध भातीय चित्रपट अभिनेत्री नृत्यांगना वैजयंतीमाला यांना भरतनाट्यम शिरोमणी पुरस्कार जाहीर करण्यात आला.
१७ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 17 July Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८८९ साली प्रसिद्ध अमेरिकन गुप्तचर मालिका कथालेखक, वकील व कादंबरीकार एर्ले स्टेनले गार्डनर (Erle Stanley Gardner) यांचा जन्मदिन.
- सन १९१९ साली महाराष्ट्र शासन प्रसिद्ध लता मंगेशकर पुरस्कार सन्मानित भारतीय मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांचे संगीतकार स्नेहल भटकर यांचा जन्मदिन.
- सन १९३० साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी लेखक व मारठी भाषिक साहित्याचे प्रणेते बाबुराव बागुल यांचा जन्मदिन.
- सन १९४३ साली मरणोत्तर परमवीर चक्र पुरस्कार सन्मानित माजी भारतीय वायुसेना प्रमुख निर्मलजीतसिंग सेखो यांचा जन्मदिन.
- सन १९५४ साली जर्मन राजकारणी व जर्मन बुंडेस्टॅगचे सदस्य अँजेला डोरोथिया मर्केल (Angela Dorothea Merkel) यांचा जन्मदिन.
- सन १९५९ साली भारतीय हिंदी आणि मल्याळम चित्रपट अभिनेत्री जरीना वहाब यांचा जन्मदिन.
- सन १९६९ साली भारतीय हिंदी आणि भोजपुरी चित्रपट अभिनेता रवी किशन यांचा जन्मदिन.
१७ जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 17 July Death / Punyatithi /Smrutidin
- इ.स. १७९० साली स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ, तत्ववेत्ता आणि लेखक तसचं, नैतिक तत्वज्ञ व राजकीय अर्थव्यवस्थेचे प्रणेता अॅडम स्मिथ(Adam Smith) यांचे निधन.
- सन १९२८ साली भारताच्या ज्येष्ठ समाजवादी नेत्या आणि भारतीय संसदेच्या सदस्या मृणाल गोरे यांचे निधन.
- सन १९७२ साली गुजरात राज्यातील प्रसिद्ध राजकारणी आणि ‘अखिल भारतीय किसान सभे’चे नेते, इंदुलाल याज्ञिक यांचे निधन.
- सन १९९२ साली प्रसिद्ध भारतीय मराठी, हिंदी, कानडी चित्रपट अभिनेत्री व गायिका तसचं, उस्ताद अब्दुल करीमखॉं साहेब यांच्या शिष्या शांत हुबळीकर यांचे निधन.
- सन १९९२ साली प्रसिद्ध भारतीय बंगाली भाषिक चित्रपट अभिनेत्री व गायिका यांचे निधन.बंगाली चित्रपट क्षेत्रांतील त्या पहिल्या सुपरस्टार अभिनेत्री होत्या.
- सन २०१२ साली लेबर पार्टीचे सदस्या व राजकारणी मार्शा सिंह यांचे निधन.
- सन २००५ साली युनायटेड किंगडमचे पंतप्रधान व राजकारणी सर एडवर्ड (Sir Edward ) यांचे निधन.
- इ.स. १८३५ साली मेघालय सम्राट तिरोट सिंग यांचे निधन.