Emotional Thoughts in Marathi
जीवनात कधी कधी अश्या परिस्तिथी ला सामोरे जावे लागतं की ज्यामुळं माणसाला दुःख येत आणि या दुःखाच कारण आपल्याला कोणाला सांगता सुध्दा येत नाही, मग अश्या वेळी आपण हताश निराश होतो आणि आयुष्यात काहीही राहिलेलं नाही अश्या भावना उत्पन्न होतात, पण अश्या वेळी निराश न होता धीर धरायचा असतो आणि वाट पहायची असते, जेणेकरून आपण त्या वेळेला सामोरे जाऊ शकू.
दुःख हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असतो. आणि जो व्यक्ती त्यासोबत जगायला शिकला तो आयुष्य जगायला शिकतो.
जीवनात काही विपरित परिस्थिती मुळं आपल्याला त्रास होतो, आजच्या लेखात आपण पाहणार आहोत काही Emotional Quotes ज्या आपल्याला सोशल मीडियावर शेयर करण्याच्या कामात येतील, तर चला पाहूया.. Emotional Quotes.
मराठी भावनिक कोट्स – Emotional Quotes in Marathi
जग बदलायला काही वेळ लागतो पण आपली माणसं बदलायला क्षण लागतो.
आज माझ्याच सावलीला विचारलं मी का चालते तू माझ्या सोबत, सावलीने पण हसत उत्तर दिले कोण आहे दुसरं सोबत.
आपण काही लोकांसाठी स्पेशल असतो पण फक्त काही काळासाठी.
Emotional Quotes on Life
जर तुला वाटते मी चुकीचा आहे तर तू बरोबर आहेस कारण मी वेगळा आहे.
खिशाला थोडं छिद्र काय पडलं पैश्या पेक्षा जास्त तर नाती सरकली.
खुप विश्वास होता काही लोकांवर पण इतक्या लवकर बदलतील वाटल नव्हतं.
Bhavnik Marathi Suvichar
माणूस बदलत नाही बदलते ते परिस्थिती.
आपल्या चुकीमुळे जर कोणी नाराज झाले असेल तर ती चुकी पुन्हा करू नका.
जेव्हा त्रास जास्त होतो तेव्हा व्यक्ती रडत नाही शांत बसतो.
मनाला हळवे करणारे मराठी मॅसेज – Emotional Marathi Message
आयुष्य खडतर आहे आणि त्याची सवय प्रत्येकानं करून घ्यायला हवी, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत त्याला जगता येईल, या लेखामध्ये सुध्दा काही Emotional Quotes लिहिलेले आहेत जे आपल्याला आपल्या मनातील हळवे पणा बाहेर आणण्यासाठी मदत करतील, आणि या Quotes ना आपण आपल्या सोशल मीडियावर शेयर करू शकता, तर चला पाहूया..Emotional Quotes मराठी मध्ये.
मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनाने हरलेला व्यक्ती पुन्हा जिंकू शकत नाही.
जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हाच लोक आपल्याला एकटं सोडून जातात.
काही गोष्टी समजण्यासाठी हृदय असावं लागतं तेही तुटलेलं.
Emotional Quotes on Friendship
बोलायचं खूप काही असत पण ऐकायला कुणीच नसत.
कोणाला चुकीचं समजण्या अगोदर त्याची परिस्थिती जाणून घ्या.
कोणीतरी अशी व्यक्ती असावी जी म्हणेल रडू नको तुझ्या रडण्याने मला त्रास होतो.
जीवनातील वाईट परिस्थिती माणसाला जगणं शिकवत असते, म्हणतात न ठोकर माणसाला खाली पाहून चालायला शिकवते. त्याचप्रमाणे जीवनात सुध्दा काही गोष्टी माणसाला थोडस हुशार बनवत असतात.
आजच्या लेखात आपण पहिल्या काही Emotional Quotes ज्या आपल्याला शिकवून जातील काही जीवनातील गोष्टी, आशा करतो आपल्याला लिहिलेल्या Quotes आवडल्या असतील, आपल्याला ह्या Emotional Quotes आवडल्यास या Quotes ना आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, आणि अश्याच नवनवीन Quotes आणि लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!