Swami Vivekananda Suvichar in Marathi
शिकागो मध्ये बंधू आणि भगिनी बोलून सर्वांच्या मनाला जिंकणारे, आपल्या राष्ट्राची ओळख सर्वदूर पसरविणारे ज्यांच्या विचारांना वाचून शरीरात नव्या ऊर्जेचे उत्पन्न होणे, असे युवांचेच नाही तर संपूर्ण मानवजातीचे एक मार्गदर्शक ज्यांनी जीवन कसे जगावे हे त्यांच्या विचारांच्या माध्यमातून समजावून सांगितले, युवकांचे प्रेरक स्थान असे स्वामी विवेकानंद. आजच्या लेखात स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार पाहणार आहोत, आशा करतो आपल्याला आवडतील तर चला पाहूया Swami Vivekananda Thoughts.
सर्वश्रेष्ठ स्वामी विवेकानंद मराठी सुविचार – Swami Vivekananda Thoughts in Marathi
समजदार व्यक्ती सोबत केलेली काहि वेळ चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते.
Thought of Vivekananda in Marathi
जीवनात कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात मिळाली की ती विष बनते. मग तो पैसा असो की ताकद.
Swami Vivekananda in Marathi Suvichar
शक्यतेची सीमा जाणून घेण्याचा साठी अशक्यतेच्या पुढे निघून जायला हवे.
Quotes of Swami Vivekananda in Marathi
स्वतःला परिस्तिथीचे गुलाम समजू नका तुम्ही स्वतः चे भाग्यविधाते आहात.
Swami Vivekananda Quotes in Marathi
व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसायला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर असण्यात आणि सुंदर दिसण्यात खूप फरक असतो.
जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही.
Swami Vivekananda Vichar
सतत चांगला विचार करत राहा वाईट विचारांना दूर ठेवण्याचा हाच एक मार्ग आहे.
स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे हीच ज्ञानाची पाहिली पायरी आहे.
Quotes of Swami Vivekananda for Students
उठा जागे व्हा ! आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचे ध्येय मिळत नाही.
जे दुसऱ्यांसाठी जगतात खऱ्या अर्थाने तेच जिवंत असतात बाकी जिवंत असूनही मेल्यासारखे होत.
Thoughts of Swami Vivekananda in Marathi
कोणतेही कार्य अडथळ्यावाचून पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात यश त्यांनाच मिळते.
आपण जसे विचार करतो तसेच बनतो यामुळे आपण काय विचार करतो नेहमी लक्ष असले पाहिजे.
स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार – Best Marathi Suvichar by Swami Vivekananda
स्वामी विवेकानंद यांनी युवकांना त्यांच्या जीवनातील अनुभवांवरून खूप काही शिकविण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यांचे विचार माणसात नवीन प्रेरणा निर्माण करतात, आपण या विचारांना सोशल मीडियावर शेयर करू शकता, स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार
अस्तित्वात या! जागृत व्हा, ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका.
काहीही करा पण गुणवत्ता पूर्ण करा, ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जीव ओता, त्यात सर्वोच्च स्थानी पोहचा.
Quotes of Swami Vivekananda for Youth
एक काम करताना एकच काम करा आपले सर्वस्व त्यात अर्पण करा, इतर सगळं विसरून जा.
जितका संघर्ष मोठा तितकच यश मोठं.
Quotes of Swami Vivekananda for Students
आपल्याकडे आधीपासूनच विश्वाच्या सर्व शक्ती आहेत, तरी लोक डोळ्यावर हाथ ठेवतात, आणि मग आयुष्यात किती गडद अंधार आहे याबद्दल ओरड करतात.
तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता तुम्ही जर स्वतःला दुर्बल समजाल तर दुर्बल बनाल आणि सामर्थ्यवान समजाल तर सामर्थ्यशाली बनाल.
Swami Vivekananda Quotes on Education
सत्याला हजारवेळा सांगितलं तारीही सत्या सत्यच असत.
स्वामी विवेकानंद यांनी सांगितले आहे की माणसामधेच इतक्या शक्ती उपस्थित आहेत की तो ब्रह्मांडातील कोणतीही गोष्ट मिळवु शकतो. पुढे सांगतांना त्यांनी प्रत्येक युवकाला आपल्या ध्येयाच्या मागे पूर्ण प्राण पणाला लावून लागा, आणि जोपर्यंत ध्येय मिळत नाही तोपर्यंत कुठेही थांबू नका.
या लेखात swami vivekanandaयांचे काही Quotes लिहिलेले होते, आशा करतो आपल्याला आवडले असतील, आवडल्यास या प्रेरणादायी विचारांना आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका आणि अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!