Sorry Quotes in Marathi
बरेचदा आपल्याकडून काहीतरी चूक होते ते नात्यात असो की संबंधात आणि चूक होणे साहजिकच आहे परंतु वेळेवर माफी मागणे पण तितकच आवश्यक आहे, तर चला पाहूया Sorry वर काही मराठी Quotes.
सॉरी मेसेजेस मराठींमध्ये – Sorry Quotes in Marathi
चुकी कोणाचीही असू दे नेहमी सॉरी तीच व्यक्ती बोलते ज्याला त्या नात्याची गरज असते.
Sorry Quotes
कुणाला चुकीचं समजण्या अगोदर एकदा त्याची आधी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
Sorry Message in Marathi
जे भांडल्यावर क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून.
Sorry Message
आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून सॉरी ची अपेक्षा नसतेच त्या व्यक्तिने परत तीच चूक करू नये एवढीच अपेक्षा असते.
Sorry Status in Marathi
चूक नसतानाही जी व्यक्ती सॉरी बोलते तिला स्वतःच्या इगो पेक्षा आपलं नात जास्त महत्वाचं असत.
चुकी कोणाचीही असुदे नेहमी सॉरी तीच व्यक्ती बोलते ज्याला त्या नात्याची जास्त गरज असते.
Sorry SMS Marathi
मी काहीही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मी चुकलेला आहे मी तर तुझ्यासाठी शांत आहे कारण मला तुला गमवायची भीती आहे.
Marathi Sorry Message
असेंन तुझा अपराधी फक्त एकच सजा कर मला तुझ्यात सामावून घे बाकी सर्व वजा कर.
Uttam Kshama Quotes
कोणी चुकले तर त्याला क्षमा करून द्यायची कारण माणसापेक्षा चूक महत्वाची नसते.
Mafi SMS in Marathi
क्षमा करण्यासाठी खूप मोठं मन असायला हवं असत. आणि ते प्रत्येकाजवळ नसत.
तर ह्या होत्या काही Quotes ज्या आपल्याला मदत करतील आपल्या प्रियजनांना क्षमा मागण्यांसाठी तर आशा करतो आपल्याला आवडल्या असतील आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका.
आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!