नमस्कार मित्रांनो!
आज मी आपल्या पर्यंत कोणताही लेख घेऊन येत नाही आहे, हो पण तुम्हाला काही विशेष गोष्ट सांगू इच्छितो, जी गोष्ट माझी मराठी वाचक वर्गाला तसेच माझी मराठी च्या टीमला एक नवीन आनंदात टाकेल.
तर मित्रहो आपला जास्त वेळ न घेता मी आपल्याला सरळ मुद्यावर येऊन एक गोष्ट सांगू इच्छितो, वर्ष २०१६ ला संपूर्ण महाराष्ट्रासाठी ज्या माझी मराठीचा पाया रचला गेला, जेथून महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीस शाश्वत आणि खरुखुरी माहिती देण्याचा प्रयत्न माझी मराठी ची संपूर्ण टीम करत राहिली, आणि करत आहे.
तीच आपली आवडती वेबसाईट माझी मराठी आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक महिन्याकाठी ४ मिलियन लोकांपर्यंत पोहचली आहे,आणि हे यश फक्त माझी मराठी चे नसून संपूर्ण वाचक वर्ग आणि माझी मराठी च्या संपूर्ण टीमचे आहे.
माझी मराठी ला दिलेल्या प्रेमासाठी मनःपूर्वक आभार – Thank You Message
हिंदी मध्ये एक शेर आहे,
“मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर,
लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया”
याचा अर्थ तर तुम्हाला समजला असेलच, आज संपूर्ण महाराष्ट्रात माझीमराठी ची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे, ते फक्त आपल्यामुळे, माझी मराठीचे एकच लक्ष आहे कि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला योग्य आणि खरीखुरी माहिती मिळो. याच ध्येयाला सोबत घेऊन समोरही माझी मराठी आपल्यासाठी आणखी नवनवीन लेख तसेच दैनंदिन जीवनात आवश्यक असलेली माहिती आपल्या साठी दररोज घेऊन येत राहील.
आपण आज पर्यंत जे प्रेम दिले आहे त्यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद!
याच प्रकारे आपले प्रेम आमच्यावर राहुद्या आज फक्त प्रत्येक महिन्याला नवीन ४ मिलियन लोकांपर्यंत आम्ही योग्य माहिती पोहचवू शकलो, आपली साथ सोबत असेल तर भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरात माझी मराठी पोहचवण्याचे प्रयत्न करू.
आम्ही असेच लेख आपल्यासाठी घेऊन येत राहू तुम्ही जुळून रहा माझी मराठी सोबत…
Thank You So Much And Keep Loving Us!