Vitamin List and Their Benefits
रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि बरेच जन चटपटीत खाण्याला जास्त प्राधान्य देतात. पोष्टिक खान बरेच जन टाळतातआणि त्या मुळे आपल्या शरीराला पाहिजे ते आवश्यक घटक भेटत नाही. तर आपण जाऊन घेऊया कि काय पोष्टिक जेवण आपण जेवले पाहिजे जेणेकरून आपल्या शरीराला आवश्यक ते विटा मीन्स भेटतील. चला तर मग सुरु करूया.
विटामीन्स आणि त्यांचे फायदे – Vitamin and Their Benefits in Marathi
विटामीन म्हणजे काय? – What is Vitamin?
विटामिन म्हणजे असा एक संच जो आपल्या शरीरामध्ये नॉर्मल सेल कार्य, ग्रोथ आणि विकासासाठी महत्वाचे आहे.
विटामिन्स चे दोन प्रकार – Types of Vitamins
विटामिन्स चे दोन प्रकार आहेत.
या मध्ये फ्याट सोल्युयेबल जे विटामिन्स आहेत ते आपल्या शरीराच्या लिवर, फ्याटी टिशू आणि मसल या मध्ये ठेवले जातात. विटामिन A, D, E आणि K हे चार फ्याट सोल्युयेबल
आहेत. हे विटामिन्स आपल्या जेवणातून आपल्या शरीरात सहजपणे शोषली जातात.
विटामिन्स मध्ये दुसरा प्रकार आहे पाण्यात विरघळनारी विटामिन्स जी आपल्या शरीरात साठत नाही. तर या मध्ये ९ विटामिन्स आहेत विटामिन C आणि बाकी सर्व विटामिन्स B जी कि वरती सांगितली आहेत. तर या मध्ये उरलेले म्हणजे च कि जास्त प्रमाणात झालेले विटामिन युरीन द्वारे बाहेर निघते शरीरातील कमतरता टाळण्यासाठी त्याचे नियमित सेवन केले पाहिजे आणि या सर्व विटामिन्स च्या विरुद्ध म्हणजे विटामिन B12 जे आपल्या लिवर मध्ये खूप वर्ष साठवल्या जाते.
विटामीन्स लिस्ट – Vitamin List
तर या मध्ये १३ प्रकारची महत्वाचे विटामीन्स आहेत हे आपल्या शरीराला योग्य प्रकारे काम करण्यासाठी आवश्यक आहे.
- विटामिन B१
- विटामिन B2
- विटामिन B3
- विटामिन A
- विटामिन C
- विटामिन D
- विटामिन E
- विटामिन K
- विटामिन B6
- विटामिन B12
- विटामिन B5
- विटामिन B7
- विटामिन B9
तर आपण आता प्रत्येक विटामिन्सच काय कार्य आहे हे जाणून घेऊया प्रत्येक विटामिन च एक विशिष्ट कार्य आहे जर आपल्या शरीराला आवश्यक तेवढ्या विटामिन चा पुरवठा नाही भेटला तर आपल्याला आजारी पणाला सामोरे जावे लागू शकते.
पुरेश्या प्रमाणात आवश्यक ते फळे, भाज्या, कडधान्ये, डेअरी फूड न खाल्याने हृदयविकार, कर्करोग, आणि आपली हाडे खराब होण्याच्या समस्या उदभवू शकतात.
विटामिन्स फायदे कशामध्ये राहते – What Foods Have Vitamin
1. विटामिन B1
आपल्या शरीरातील पेशींना कार्बोहायड्रेट्स ला एनर्जी मध्ये तयार करते. आपल्या हार्ट फंक्शन आणि नर्व सेल ला निरोगी ठेवण्यास मदत करते.
What Foods have Vitamin B1
ऑरेंज, अंडी, आलू, कोबी, शतावरी या पदार्थांमधून तुम्हाला विटामिन B1 भेटेल.
2. विटामिन B12
इतर B विटामिन प्रमाणेच मेट्या बोलीस्म साठी महत्वपूर्ण आहे. विटामिन B12 आपल्या शरीरातील ब्लड सेल आणि नर्वस सिस्टीम चांगले राहण्यास मदत करते.
What Foods have Vitamin B12
मास, अंडी, फिश, डेअरी फूड.
3. विटामिन B3
या विटामिन मुळे आपली स्कीन आणि नर्वस सिस्टीम चांगली राहण्यास मदत होते यासोबतच जास्त डोस मध्ये असलेला कोलेस्ट्रोल कमी होण्यास मदत करते.
What Foods have Vitamin B3
केळी, मास, अंडी, ब्राऊन राईस,फिश, ब्रेड, काजू, तृणधान्य,शेंगा.
4. विटामिन A
आपले दात, स्कीन, हाडे, सोफ्त टिशू चांगले राहण्यास मदत होते.
What Foods have Vitamins A
चिकन, आंबा, चीज, अंडी, टोम्याटो सूप, चिकन.
5. विटामिन C
आपले दात आणि हिरड्या निरोगी ठेवण्यास मदत करते. आणि जखम पटकन बरी होण्यास सुधा मदत करते.
What Foods have Vitamins C
स्ट्राबेरी, टोम्याटो सूप, किवी, पांढरे बटाटे, भोपळी मिरची, मोसंबी.
6. विटामिन D
हे विटामिन आपल्याला सुर्याद्वारे आपल्या शरीराला भेटे त्यामुळे याला सनशाईन विटामिन सुधा म्हणतात या मुडे आपल्या शरीराला क्याल्शियम भेटण्यास मदत होते. हे क्याल्शियम आणि फोस्परस च्या मदतीने योग्य ब्लड लेवल ठेवते.
What Foods have Vitamins D
मशरूम, चिकन, गाजर, अंडी, ब्रोकली, बदाम, सेफ, केळी, ब्राऊन राईस, सुर्यफुलाचे बिया.
7. विटामिन E
हे शरीराला ब्लड सेल तयार करण्यास आणि विटामिन K वापरण्यास मदत करते.
What Foods have Vitamin E
सुर्यफुल, भोपळा, शेंगदाणे, आंबा, शतावरी, शिमला मिरची
8. विटामिन K
विटामिन के शिवाय आपण ब्लड ला स्टिक करू शकत नाही आणि हाडांच्या आरोग्यासाठी हे महत्वाचे आहे.
What Foods have Vitamin K
अंडी, स्ट्राबेरी, मास
9. विटामिन B6
विटामिन B6 ला पायरीडोक्सीन देखील म्हणतात. या मुले आपल्या शरीरात ब्लड सेल, ब्रेन फंक्शन चांगले राहण्यास मदत होते. आपल्या शरीरात होणार्या केमिकल रिअक्श्न साठी हा विटामिन महत्वाचा आहे तुम्ही जेवढे जास्त प्रोटीन खासाल तुम्हाला तेवढे जास्त तुम्हाला पायरीडोक्सीन लागेल.
What Foods have Vitamin B6
फळे आणि भाज्या, हरभरा, मास.
10. विटामिन B2
शरीराच्या वाढीसाठी आणि ब्लड सेल साठी उपयुक्त आहे.
What Foods have Vitamin B2
मास, फिश, डेरी फूड, चिकन.
11. विटामिन B5
विटामिन B5 आपल्या शरीरातील हार्मोन आणि कोलेस्ट्रोल तयार करण्यास मदत करते.
What Foods have Vitamin B5
ब्रोकली, मशरूम, बदाम, अंडी, चिकन
12. विटामिन B7
हार्मोन आणि कोलेस्ट्रोल तयार करण्यास मदत करते.
What Foods have Vitamin B7
अंडी.
FAQ About Vitamin and Their Benefits
Ans: विटामिन D हे स्कीन साठी सर्वात जास्त उपयुक्त आहे.
Ans: विटामिन B हे केसांच्या वाढीसाठी सर्वात जास्त उपयुक्त आहे.
Ans: विटामिन C हे तुमच्या त्वचेसाठी सर्वात जास्त उपयुक्त आहे. चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग या सारख्या गोष्टीना दूर करण्यास मदत करते.
Ans: विटामिन A हे डोळ्यांना चांगले ठेवण्यास मदत करते.