What is web designing
आपण जेव्हा इंटरनेट वरती काही सर्च करतो तेव्हा आपल्याला बर्याच वेबसाईट पाहायला मिळतात. त्या मध्ये आपण पाहतो कि त्या दिसायला खूप आकर्षक असतात त्यांचे वेगळे कलर, साईझ अश्या बर्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तर आता आपण हेच जाऊन घेणार आहोत कि वेब डिजाइनिंग म्हणजे काय? त्याचा वापर का आणि कसा करावा? तर या सर्व गोष्टी आपण आता जाऊन घेणार आहोत, चला तर मग सुरु करूया.
वेब डिझायनिंग म्हणजे काय? संपूर्ण माहिती – Web Designing Information in Marathi
जेव्हा पण आपण कोणती वेबसाईट तयार करतो तर त्या पद्धतीला वेब डिजाइनिंग असे म्हणतात. वेबसाईला layout देणे, तसेच प्रोपर attribute वापरणे, पेज ला align करणे या सर्व गोष्टी वेब डिजाइनिंग मध्ये येतात. जर तुम्हाला वेब डिजाइनिंग शिकायची असेल तर त्या मध्ये तुम्हाला कोणती भाषा शिकावी लागेल, कोणता कोर्से कराव लागेल अशे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर आता आपण तेच जाणून घेणार आहोत.
वेब डिझायनमध्ये ग्राफिक डिझाइन, इंटरफेस डिझाइन, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) आणि content creator यासह वेबसाइटचा पूर्ण अनुभव तयार करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करणारे असंख्य गोष्टी आहेत. वेबसाइट कशी दिसते, कशी वाटते आणि विविध डीवायसेस कसे कार्य करते, हे घटक ठरवतात.
वेब डिझायनिंग चा वापर का आणि कसा करावा? – Use of Web Designing
जसे कि आपण बघितले कि वेबसाईट बनविण्यासाठी आपण वेब डिजाइनिंग चा वापर करतो. तरसर्वात आधी आपल्याला वेबसाईट तयार करण्यासाठी एचटीएमएल html (hypertext markup language) वेबसाईट ची कोडींग येणे फार आवश्यक आहे या भाषेचा वापर करून आपण सहज वेबसाईट तयार करू शकतो. तसेच आपल्या वेबसाईट मध्ये कलर, layout, styling करण्यासाठी आपल्या ला CSS (cascading style sheet) येणे आवश्यक आहे. तसेच वेबसाईट आकर्षक बनविण्यासाठी त्या मध्ये विडीओ, animation आणि images सुधा add करू शकतो.
वेबसाईट डिझायनिंग कशी करावी – How to Design a Website
वेबसाईट डिझायन करण्याअगोदर तुम्हाला सर्वात आधी प्रोपर प्लानिंग करावी लागेल. कुठले video किवां images वेबसाईट मध्ये टाकायचे आहे ती आधी तयार करून ठेवावे लागतील, त्या नंतर आपण वेबसाईट ला आकर्षित कसे बनवू शकतो या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल त्या नंतर वेबसाईट च structure कस राहणार या सर्व गोष्टी आधी तयार करून ठेवाव्या लागतात, जेव्हा आपण आपल्याला कोणती वेबसाईट तयार करायची असेल.
जेव्हा पण आपण कोणती वेबसाईट तयार करतो तेव्हा तिला आकर्षित बनविण्यासाठी काही गोष्टी लक्षात असणे आवश्यक आहे जसे कि कलर कॉमबीनेशन, लांबी, रुंदी, इमेज, रीजोल्युशन या सर्व गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असतात.
आपण जर एचटीएमएल या भाषेबद्दल बोलायचं तर या मध्ये tags चा वापर करून वेबपेज तयार केले जाते. त्या मध्ये आपल्याला styling करायचे असेल म्हणजेच कि जर आपल्याला त्या मध्ये कुठला कलर द्यायचा असेल किवा काही स्पेसिफिक style जर वेब पेज ला द्यायची असेल तर तुम्ही या साठी CSS म्हणजेच कि (cascading style sheet) वापरू शकता.
तर अश्या प्रकारे आपण पाहले कि वेब डिजायनिंग काय असत. त्यासाठी आपल्याला कोणत्या भाषा शिकणे महत्वाचे आहेत. आणि त्याचा वापर आपण कश्या साठी करू शकतो. मला आशा आहे कि तुम्हाला आता थोडी फार कल्पना आली असेल कि वेब डिजाइनिंग म्हणजे नेमक काय असत आणि त्याचा वापर आपण कुठे करतो.
FAQ About Web Designing
Ans: वेब डिझाइन म्हणजे इंटरनेटवर प्रदर्शित होणाऱ्या वेबसाइट्सच्या डिझाइनचा संदर्भ. हे सहसा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ऐवजी वेबसाइट डेव्हलपमेंटच्या वापरकर्त्याच्या अनुभवाच्या पैलूंचा संदर्भ देते.
Ans: web design मध्ये static, dynamic or CMS and eCommerce ह्या तीन प्रकारच्या web designवापरल्या जातात.
Ans:
E-commerce.
Blogs and Personal. …
Informational. …
Online Community. …
Photo Sharing. …
Resume. …
Portfolio. …
Catalogue and Brochure.