Abraham Lincoln Quotes in Marathi
अब्राहम लिंकन यांचे प्रेरणादायक सुविचार – Abraham Lincoln Quotes in Marathi
जर कोणी मला झाड तोडायला 6 तास दिले तर त्यातले 4 तास मी कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी खर्च करेन.
शत्रुना मित्र बनवुन, मी माझे शत्रु कमी किंवा नष्ट करत नाहीये का.
जर काहीतरी करण्याची इच्छा तुमच्या मनात असेल तर या विश्वामध्ये तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही.
जीवनात तुम्ही काहीही बना पण प्रामाणिक बना. पहिल्यांदा हे निश्चित करा की तुमचे पाय चांगल्या ठिकाणी आहेत काय? मग सरळ उभे राहा.
Abraham Lincoln Marathi Quotes
जर तुम्हाला शांतता पाहिजे असेल तर लोकप्रिय होण्यापासून स्वतः ला वाचवा.
नेहमी लक्षात ठेवा. तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प हे कोणत्या ही इतर संकल्पा पेक्षा अधिक महत्वपुर्ण आहे.
जगातील कुठल्याही माणसांजवळ ऐवढी स्मरण शक्ती नाही की तो एक यशस्वी “खोट बोलणारा माणूस” बनेल.
Abraham Lincoln Quotes Marathi
तुम्ही तक्रार करु शकता की गुलाबाच्या झाडाला काटे असतात. पण तुम्ही आनंदी होऊ शकता कि काट्याच्या झाडाला गुलाब लागतात.
लोकशाही म्हणजे लोकांची, लोकांसाठी, लोकांनीच बनवलेली सरकार होय.
जर व्यक्ती एखाद काम चांगल करत असेल तर मी सांगेन ते काम त्याला करु द्या. त्या व्यक्तीला एक संधी द्या.
Abraham Lincoln Suvichar
जर एकदा आपण आपल्या जवळच्या व्यक्तीचा विश्वास मोडला. तर पुन्हा कधीही आपल्याला त्यांचा सत्कार आणि सन्मान भेटु शकणार नाही.
स्त्री एक अशी गोष्ट आहे. ज्याला मी घाबरतो हे माहीती असून की ती मला काही इजा करणार नाही.
जेव्हा मी चांगल काम करतो तेव्हा मला चांगल वाटत. जेव्हा मी वाईट काम करतो तेव्हा मला वाईट वाटत. हाच माझा धर्म आहे.
Abraham Lincoln Thoughts in Marathi
जर तुम्ही दुसर्या व्यक्तींमध्ये वाईट शोधाल. तर निश्चितपणे तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये वाईटच. सापडेल.
आपले शत्रू ज्याचे शत्रू असतील तोच आपला खरा मित्र होय.
सामान्य दिसणारे लोकच जगात सर्वात चांगले लोक असतात. म्हणूनच देव अश्या लोकांनाच जास्ती निर्माण करतो.
एक तरुण व्यक्तीला जीवनात पुढे जायचे असेल तर प्रत्येक बाजुने त्याला स्वतःचा विकास करावा लागेल. आपल्याला कोणी मागे खेचेल का? हा विचार त्याच्या मनामध्ये येता कामा नये.