9 February Dinvishesh
९ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
९ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 9 February Today Historical Events in Marathi
९ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 9 February Historical Event
- १९३३ ला आजच्या दिवशी साने गुरुजी यांनी नाशिकच्या तुरुंगात श्यामची आई पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली.
- १९५१ ला आजच्या दिवशी स्वतंत्र भारताची जनगणना करण्यासाठी सूची तयार करण्यात आली.
- १९६९ ला बोइंग-७४७ या विमानाचे पहिल्यांदा परीक्षण करण्यात आले.
- १९७१ ला “अपोलो १४ मिशन” चंद्रावरून पृथ्वीवर सुरक्षित परत आले.
- १९७३ ला आजच्या दिवशी बिजू पटनाईक हे ओडीसा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून निवडल्या गेले.
- १९७५ ला रशिया चे सुयोज-१७ हे अवकाशयान २९ दिवसानंतर पुन्हा पृथ्वीवर सुरक्षित परत आले.
- १९९९ ला भारतीय चित्रपट निर्माता शेखर कपूर यांचा एलिझाबेथ हा चित्रपट ऑस्कर साठी नॉमिनेट केल्या गेला.
- २००३ ला आजच्या दिवशी रवींद्र जैन यांना मध्य प्रदेश चा लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- २०१० ला बीटी-ब्रिंजल वाणाची शेती करण्यावर काही दिवसासाठी बंदी आली.
९ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 9 February Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १७७३ ला अमेरिकेचे ९ वे राष्ट्राध्यक्ष विल्यम हेन्री हॅरिसन यांचा जन्म.
- १९२२ ला भारतीय उद्योगपती सी. पी. कृष्णन नायर यांचा जन्म.
- १९२९ ला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले यांचा जन्म.
- १९४० ला प्रसिद्ध भारतीय लेखक विष्णू खरे यांचा जन्म.
- १९४५ ला संसद चे माजी सदस्य श्याम चरण गुप्ता यांचा जन्म.
- १९५८ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री अमृता सिंह यांचा जन्म.
- १९६८ ला भारतीय अभिनेता राहुल रॉय यांचा जन्म.
- १९८४ ला भारतीय अभिनेत्री उदिता गोस्वामी यांचा जन्म.
९ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 9 February Death / Punyatithi / Smrutidin
- १८९९ ला भारतीय स्वातंत्र्य सैनिक बालकृष्ण चापेकर यांचे निधन.
- १९१८ ला प्रसिद्ध भारतीय नृत्यांगना टी. बालासरस्वती यांचे निधन.
- २००६ ला भारतीय अभिनेत्री नादिरा यांचे निधन.
- २००८ ला कुष्ठरग्यांसाठी आपले जीवन खचित करणारे समाजसेवक बाबा आमटे यांचे निधन.
- २०१२ ला प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ओ. पी. दत्ता यांचे निधन.
९ फेब्रुवारी साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.
- वन अग्नि सुरक्षा साप्ताहाच तिसरा दिवस.
- व्हॅलेंटाईन आठवड्याचा तिसरा दिवस (चॉकलेट डे)
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!