8 March Dinvishesh
८ मार्च म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
८ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 8March Today Historical Events in Marathi
८ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 8 March Historical Event
- १८१७ ला आजच्या दिवशी न्यूयॉर्क स्टॉक ची स्थापना केल्या गेली.
- १९११ ला आजच्या दिवशी पहिल्यांदा युरोप मध्ये आंतराष्ट्रीय महिला दिवस साजरा केल्या गेला.
- १९४८ ला भारताची विमानसेवा एयर इंडिया इंटरनेशनल ची स्थापना करण्यात आली.
- १९४८ ला फलटण संस्थान भारतीय प्रजासत्ताकात एकत्रित झाले.
- १९७९ ला आजच्या दिवशी फिलिप्स कंपनीने कॉम्पॅक्ट डिस्क ला जगासमोर आणले.
- २००९ ला भारतीय गोल्फ खेळाडू यांनी थायलंड ओपन खिताब स्वतःच्या नावावर केला.
८ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 8 March Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १८८६ ला अमेरिकेचे प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड कॅल्विन केंडल यांचा जन्म.
- १८८९ ला ओडीसा चे माजी मुख्यमंत्री विश्वनाथ दास यांचा जन्म.
- १९२१ ला प्रसिद्ध लेखक साहिर लुधियानवी यांचा जन्म.
- १९३१ ला प्रसिद्ध सैक्सोफोनिस्ट वादक मनोहरी सिंग यांचा जन्म.
- १९५३ ला राजस्थान च्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांचा जन्म.
- १९५४ ला गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा जन्म.
- १९६९ ला मराठी चित्रपट अभिनेता उपेंद्र लिमये यांचा जन्म.
- १९६३ ला गुरुशरणसिंग माजी भारतीय क्रिकेटर गुरुशरणसिंग यांचा जन्म.
- १९७४ ला हिंदी चित्रपट अभिनेता फ़रदीन ख़ान यांचा जन्म.
- १९८९ ला भारतीय महिला क्रिकेटर हर्मंप्रीत कौर यांचा जन्म
८ मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 8 March Death / Punyatithi / Smrutidin
- १५३५ ला मेवाड ची राणी कर्णावती यांचे निधन.
- १९५७ ला पद्मविभूषण पुरस्कार विजेते बाल गंगाधर खेर यांचे निधन.
- १९७२ ला भारतीय चित्रपट अभिनेता तरुण बोस यांचे निधन.
- १९८८ ला आजच्या दिवशी प्रसिद्ध गायक अमर सिंग चमकिला यांचे निधन.
- २००९ ला लोकसभेचे माजी सदस्य गिरधारीलाल भार्गव यांचे निधन.
- २०१५ ला प्रसिद्ध पत्रकार तसेच आउटलुक चे संपादक विनोद मेहता यांचे निधन.
८ मार्च साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.
- आंतराष्ट्रीय महिला दिवस.
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!