8 February Dinvishesh
८ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
८ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 8 February Today Historical Events in Marathi
८ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 8 February Historical Event
- १९४२ ला दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जपान ने सिंगापूर ला ताब्यात घेतले.
- १९४३ ला आजच्या दिवशी नेताजी सुभाष चंद्र बोस जर्मनी मधून एका नावेच्या माध्यमाने जपान साठी निघाले.
- १९८६ ला आजच्या दिवशी दिल्लीच्या विमानतळावर प्रीपेड टॅक्सी ची सुरुवात.
- १९९४ ला माजी भारतीय क्रिकेट कॅप्टन कपिल देव यांनी ४३२ विकेट घेऊन रिचर्ड हॅडली चे सर्वात जास्त विकेट चे रेकॉर्ड आजच्या दिवशी तोडले.
- १९९९ ला आजच्या दिवशी अंतराळातून स्टारडस्ट नावाचे अंतरीक्ष यान रवाना झाले.
- २००८ ला ओडीसा च्या शशुपालगढ येथे २५०० वर्षापूर्वीचे शहर उत्खनन करते वेळी सापडले.
८ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 8 February Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १८९७ ला भारताचे तिसरे राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचा जन्म.
- १९२५ ला प्रसिद्ध गायक शोभा गुर्टू यांचा जन्म.
- १९४१ ला प्रसिद्ध गायक जगजीत सिंह यांचा जन्म.
- १९५१ ला हिंदी भाषेचे प्रसिद्ध लेखक अशोक चक्रधर यांचा जन्म.
- १९६२ माजी भारतीय क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन यांचा जन्म.
- १९८० ला भारतीय चित्रपट अभिनेते जयदीप अहलावत यांचा जन्म.
- १९८६ ला भारतीय महिला क्रिकेटर एकता बिष्ट यांचा जन्म.
- १८८१ ला सिविल सर्विसेस मध्ये असलेले वी.टी. कृष्णमाचारी यांचा जन्म.
८ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 8 February Death / Punyatithi / Smrutidin
- १९९५ ला भारतीय स्वातंत्र्य सैनिक कल्पना दत्त यांचे निधन.
- १९९५ ला राजस्थान चे माजी मुख्यमंत्री टीका राम पलीवाल यांचे निधन.
- २००६ ला भारतीय मॉडेल कुलजित रंधवा यांचे निधन.
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!