6 February Dinvishesh
६ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
६ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 6 February Today Historical Events in Marathi
६ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 6 February Historical Event
- १६८५ ला दुसरा जेम्स इंग्लंड चा राजा बनला.
- १७७८ ला फ्रांस ने अमेरिकेला राष्ट्र म्हणून मान्यता दिली.
- १८८८ ला आजच्या दिवशी गिलिस बिल्दट हे स्वीडन चे प्रधानमंत्री बनले.
- १९१८ ला आजच्या दिवशी ब्रिटन मध्ये ३० वर्षाच्या वरील महिलांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला.
- १९५२ ला आजच्या दिवशी दुसरी एलिझाबेथ यांनी इंग्लंड ची महाराणी बनली तेव्हा त्या फक्त २६ वर्षाच्या होत्या.
- १९६८ चे दहावे हिवाळी ऑलिम्पिक फ्रान्सच्या ग्रोनेबल येथे सुरु झाले.
६ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 6 February Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १८९० ला भारतरत्नने सन्मानित ख़ान अब्दुल ग़फ़्फ़ार ख़ान यांचा जन्म.
- १९११ ला अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचा जन्म.
- १९१५ ला प्रसिद्ध कवी प्रदीप यांचा जन्म.
- १९४५ ला जमैकन गायक बॉब मार्ली यांचा जन्म.
- १९६५ ला संसद चे सदस्य संजय निरूपम यांचा जन्म.
- १९८३ ला भारतीय क्रिकेटर श्रीसंत चा जन्म.
६ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 6 February Death / Punyatithi / Smrutidin
- १८०४ ला ऑक्सिजन चा शोध लावणारे जोसेफ प्रिस्टले यांचे निधन.
- १९३१ ला पंडित नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू यांचे निधन.
- १९३९ ला बडोदा संस्थानाचे महाराज सयाजीराव गायकवाड तिसरे यांचे निधन.
- १९७६ ला भारतीय चित्रपट दिग्दर्शक ऋत्विक घटक यांचे निधन.
- १९८३ ला पद्मश्री पुरस्कार प्राप्त भारतीय शास्त्रज्ञ आत्माराम यांचे निधन.
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!