4 December Dinvishes
4 डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
४ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 4 December Today Historical Events in Marathi
४ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 4 December Historical Event
- १८२९ ला लॉर्ड विलियम बैंटिक याने सती प्रथेच्या निर्बंधतेवर या दिवशी कायदा अमलात आणला.
- १८८८ भारताचे प्रसिद्ध इतिहासकार रमेश चंद्र मजूमदार यांचा जन्म.
- १९५९ ला भारत आणि नेपाल मध्ये गंडक सिंचन व विद्युत प्रकल्पांवर सह्या झाल्या.
- १९७१ ला भारत आणि पाकिस्तान बिघडत्या संबंधांना पाहून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने आपत्काल मध्ये बैठक बोलावली होती.
- १९७१ ला भारताच्या नौसेनेने पाकिस्तान च्या नौसेनेवर आणि कराची वर हमला केला होता.
- १९९६ ला अमेरिकेच्या नासाने मार्स पाथफ़ाउंडर नावाचे अवकाशयान मंगळावर पाठवले होते.
- २००३ ला अशोक गहलोत १२ व्या विधानसभेसाठी निवडल्या गेले होते.
- २००४ ला मारिया ज्युलिया मॅन्टीला हिने मिस वर्ल्ड चा पुरस्कार जिंकला होता.
- २००८ मध्ये लोकप्रिय रोमिला थापर यांना क्लूज पुरस्कारासाठी निवडल्या गेले.
४ डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 4 December Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १८८८ मध्ये लोकप्रिय इतिहासकार रमेश चंद्र मजुमदार यांचा जन्म.
- १८९२ मध्ये लोकप्रिय साहित्यकार विद्याभूषण विभु यांचा जन्म.
- १८९८ मध्ये भौतिकशास्त्राचे शास्त्रज्ञ श्रीनिवास कृष्णन यांचा जन्म.
- १९१० मध्ये भारताचे आठवे राष्ट्रपती रामास्वामी वेंकटरमण यांचा जन्म.
- १९१० मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीचे कलाकार मोतीलाल यांचा जन्म.
- १९१० मध्ये भारतीय क्रिकेटर अमर सिंग यांचा जन्म.
- १९१६ मध्ये भारतीय नाटककार बळवंत गार्गी यांचा जन्म.
- १९१९ मध्ये देशाचे बाराहवे पंतप्रधान इन्द्र कुमार गुजराल यांचा जन्म.
- १९६२ मध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांचा जन्म.
- १९६३ मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीचे कलाकार जावेद जाफरी यांचा जन्म.
- १९७७ मध्ये भारतीय क्रिकेटर अजित आगरकर यांचा जन्म.
- १९७९ ला देशाच्या धावपटू सुनीता रानी यांचा जन्म.
४ डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 4 December Death / Punyatithi / Smrutidin
- १९६२ ला हास्य कवी अन्नपूर्णानंद यांचे निधन.
- २०१७ ला भारतीय चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध कलाकार शशी कपूर यांचे निधन.
४ डिसेंबर ला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.
- भारतीय नौदल दिवस.
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!