30 December Dinvishes
३० डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
३१ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 31 December Today Historical Events in Marathi
३१ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 31 December Historical Event
- १६०० ला ब्रिटन मध्ये इस्ट इंडिया कंपनी ची स्थापना झाली.
- १७८१ ला अमेरिकेमध्ये अमेरिकेची पहिली बँक ऑफ उत्तर अमेरिका उघडली.
- १८०२ ला बाजीराव पेशवा द्वितीय यांना ब्रिटिशांनी संरक्षण मिळाले.
- १९२९ ला महात्मा गांधी आणि कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांनी लाहोर मध्ये पूर्ण स्वराज साठी आंदोलनाला सुरुवात केली.
- १९४४ ला हंगेरी ने जर्मनी च्या विरुद्ध युद्धाची घोषणा केली.
- १९८३ ला आजच्या दिवशी ब्रुनेई ला ब्रिटन पासून स्वातंत्र्य मिळाले.
- १९८४ ला राजीव गांधी हे भारताचे सातवे प्रधान मंत्री बनले.
- १९९७ ला मोहम्मद रफ़ीक तरार पाकिस्तान चे नववे राष्ट्रपती बनले.
- २००८ ला ईश्वरदास रोहिणी यांना दुसऱ्यांना मध्य प्रदेश च्या विधानसभेचे अध्यक्ष बनविण्याची घोषणा करण्यात आली.
३१ डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –31 December Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १८९८ ला बिहार चे माजी मुख्यमंत्री कृष्णा बल्लभ सहाय यांचा जन्म.
- १९१० ला भारतीय गायक मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म.
- १९२५ ला पद्मभूषण पुरस्कार विजेता लेखक श्रीलाल शुक्ला यांचा जन्म.
- १९४७ ला सुप्रीम कोर्टचे माजी न्यायाधीश स्वातंत्र कुमार यांचा जन्म.
- १९५१ ला लोकसभेचे सदस्य अरविंद सावंत यांचा जन्म.
३१ डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 31 December Death / Punyatithi / Smrutidin
- १९२६ ला भारतीय इतिहासकार विश्वनाथ काशीनाथ राजवाड़े यांचे निधन.
- १९५६ ला मध्य प्रदेश चे माजी मुख्यमंत्री यांचे निधन.
- २००१ ला भारतीय लेखक टी. एम. चिदंबरा रघुनाथन यांचे निधन.
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!