3 January Dinvishesh
३ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
३ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –3 January Today Historical Events in Marathi
३ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 3 January Historical Event
- १९९४ ला रवींद्रनाथ टागोर यांनी शांती निकेतन ला पुष्प जत्रेचे उद्घाटन केले.
- १९५० ला राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते उद्घाटन.
- १९५२ ला स्वतंत्र भारतामध्ये पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
- १९५७ ला अमेरिकेच्या हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने पहिल्यांदा विश्वातील पहिले बॅटरी वर चालणारे घड्याळ काढले.
- १९४३ ला पहिल्यांदा टीवी वर हरविलेल्या व्यक्तींविषयी सूचना सुरु करण्यात आली.
- १९९७ ला या दिवशी इटली चे अभिनेते आणि लेखक डारिओ फो यांना नोबेल पारितोषका ने सन्मानित करण्यात आले.
३ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –3 January Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १८३१ ला भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा जन्म.
- १८८२ ला प्रसिद्ध कलाकार नंदलाल बोस यांचा जन्म.
- १९२१ ला भारताचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते चेतन आनंद यांचा जन्म.
- १९२७ ला ओडीसा चे माजी मुख्यमंत्री बल्लभ पटनायक यांचा जन्म.
- १९४१ ला भारतीय अभिनेता संजय खान यांचा जन्म.
- १९८१ ला भारतीय हॉकी खेळाडू तसेच अर्जुन पुरस्काराने सन्मानित खेळाडू सूरज लता देवी यांचा जन्म.
३ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 3 January Death / Punyatithi / Smrutidin
- १९७२ ला प्रसिद्ध नाटककार मोहन राकेश यांचे निधन.
- २००२ ला भारताचे प्रसिद्ध रॉकेट शास्त्रज्ञ सतीश धवन यांचे निधन.
- २००५ ला माजी राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी जे.एन.दीक्षित यांचे निधन.
- १९७८ ला विद्वान संशोधक परशुराम चतुर्वेदी यांचे निधन.
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!