26 February Dinvishesh
२६ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
२६ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 26 February Today Historical Events in Marathi
२६ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 26 February Historical Event
- ३२० ला आजच्या दिवशी चंद्रगुप्त मौर्य ला २१ व्या वर्षी पाटलीपुत्राचा सम्राट बनविल्या गेले.
- १९७५ ला गुजरात येथे देशातील पहिले पतंग संग्रालय “शंकर केंद्र” गुजरात च्या अहमदाबाद येथे स्थापन केले.
- १९९५ ला अमेरिका आणि चीन यांच्या मध्ये कॉपीराईट या मुद्यावर चर्चा आणि चर्चेवर तोडगा काढण्यात आला.
- २००६ ला रशिया आणि इराण यांच्यात अणुशक्ती संशोधन या विषयी तोडगा काढण्यात आला.
- २००८ ला भारताने समुद्रातून सक्षम बैलिस्टिक मिसाइल ची चाचणी केली, जे मिसाईल अण्वस्त्रे घेऊन जाण्याची क्षमता ठेवते.
- २०१९ ला आजच्या दिवशी पुलवामा हल्ल्याच्या १२ दिवसानंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तान मध्ये जाऊन आतंकवाद्यांचे लाँचपॅड उडवून टाकले.
२६ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 26 February Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १९०३ ला देशाचे माझी माजी मुख्य न्यायाधीश कैलाश नाथ वांचू यांचा जन्म.
- १९२२ ला भारतीय चित्रपट चरित्र अभिनेता मनमोहन कृष्ण यांचा जन्म.
- १९३७ ला भारतीय हिंदी चित्रपट निर्माता मनमोहन देसाई यांचा जन्म.
- १९४६ ला पत्रकार, लेखक, तसेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असलेल्या मृणाल पांडे यांचा जन्म.
- १९५७ ला भारतीय रिझर्व्ह बँक चे गवर्नर शक्तीकांत दास यांचा जन्म.
- १९५९ ला लोकसभेचे सदस्य संजय शामराव धोत्रे यांचा जन्म.
- १९८७ ला भारताच्या संविधान समितीचे सल्लागार बेनेगल नरसिंह राव यांचा जन्म.
- १९९४ ला भारतीय कुश्तीपटू बजरंग पुनिया यांचा जन्म.
२६ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 26 February Death / Punyatithi / Smrutidin
- १७१२ ला दिल्लीचा सातवा बादशाह बहादुर शाह (प्रथम) चे निधन.
- १८८६ ला प्रसिद्ध गुजराती लेखक आणि कवी नर्मदाशंकर दवे यांचे निधन.
- १८८७ ला भारतच्या पहिल्या डॉक्टर आनंदी गोपाल जोशी यांचे निधन.
- १९६६ ला देशाचे स्वातंत्र्य सैनिक विनायक दामोधर सावरकर यांचे निधन.
- २००४ ला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे निधन.
२६ फेब्रुवारी साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.
- स्वातंत्र्य वीर सावरकर पुण्यतिथी.
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!