25 April Dinvishesh
मित्रानो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, काही महत्वपूर्ण व्यक्तींचे जन्मदिन, निधन व ऐतिहासिक घटनांची संपूर्ण माहिती (25 April Today Historical Events in Marathi) आपण या लेखाच्या मध्यमातून जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या २५ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 25 April Today Historical Events in Marathi
२५ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 25 April Historical Event
- इ.स. १८५९ साली इजिप्त देशातील भूमध्य समुद्र व लाल समुद्रांना जोडणाऱ्या मानव निर्मित कृत्रिम कालव्याचे काम पूर्ण झाले.
- सन १८६७ साली दक्षिण आफ्रिकेत श्वेत लोकांना मतदान करण्याची अनुमती मिळाली.
- इ.स. १८९८ साली पहिल्या महायुद्धा दरम्यान अमेरिकेने स्पेन विरुद्ध युद्ध पुकारले.
- सन १९२५ साली जर्मन सैन्यदलाचे कमांडर जनरल आणि राजकारणी पॉल पॉल लुडविग हंस अँटोन फॉन बेनेकेंडोर्फ अंड वॉन हिंदेनबर्ग यांची राष्ट्रपती पदी नियुक्ती करण्यात आली होती.
- इ.स. १९८२ साली भारताची राजधानी दिल्ली येथून दूरदर्शनवर रंगीत चित्रीकरण प्रक्षेपण करण्यास सुरवात झाली.
- सन २००८ साली हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार, अभिनेते व चित्रपट दिग्दर्शक आमिर खान यांना चित्रपट क्षेत्रांतील आपल्या महत्वपूर्ण योगदानाकरता मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृर्ती प्रतिष्ठान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
२५ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 25 April Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १७४३ साली मेवाड प्रांताचे शासक महाराजा महाराणा प्रताप सिंग द्वितीय यांचे पुत्र राजसिंग दुसरा यांचा जन्मदिन.
- सन १७९४ साली ब्रिटीशकालीन भारतातील हैदराबाद प्रांताचे रियासतदार(शासक) मुघल शासक मीर फर्कंदा अली खान उर्फ नासिर-उद-दौला यांचा जन्मदिन.
- इ.स. १८१९ साली भारतातील जयपूर राज्याचे शासक महाराजा जय सिंह यांचा जन्मदिन.
- सन १८७४ साली इटली देशाचे भौतिकशास्त्रज्ञ व रेडिओ संशोधक गुग्लियेमो मार्कोनी यांचा जन्मदिन.
- इ.स. १९०० साली प्रख्यात ब्रिटिश नागरी सेवक, मुत्सद्दी आणि राजकारणी तसेच संयुक्त राष्ट्र संघाचे माजी कार्यवाहक सरचिटणीस ह्युबर्ट माइल्स ग्लॅडविन जेब यांचा जन्मदिन.
- सन १९०४ साली भारतीय हिंदी साहित्यकार विद्वान चंद्रबली पाण्डेय यांचा जन्मदिन.
- इ.स. १९१२ साली भारतीय तमिळ अभ्यासक व लेखक तसचं, तामिळनाडू येथील शैक्षणिक कर्ते म्यू. वरथराजन यांचा जन्मदिन.
- सन १९१९ साली कॉंग्रेस पक्षाचे नेता व उत्तर प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांचा जन्मदिन.
- इ.स. १९६९ साली अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय व्यावसायिक फुटबॉल खेळाडू कालो हरीन यांचा जन्मदिन.
२५ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 25 April Death / Punyatithi / Smrutidin
- इ.स. ११८५ साली जपानी सम्राट अँटोकू यांचे निधन.
- सन १७४० साली मराठा साम्राज्याचे पेशवा बाळाजी विश्वनाथ पेशवा यांचे थोरले पुत्र पेशवा बाजीराव बाळाजी भट तथा बाजीराव बलाळ याचं निधन.
- इ.स. १८४० साली फ्रेंच गणितज्ञ, अभियंता आणि भौतिकशास्त्रज्ञ बॅरन सिमॉन डेनिस पोईसन याचं निधन.
- सन २००० साली भारतीय चित्रपट गीतकार, पटकथा आणि कथा लेखक मुखराम शर्मा यांचे निधन.
- इ.स. २००५ साली स्वामी विवेकानंद स्थापित हिंदू धार्मिक आणि आध्यात्मिक संस्था रामकृष्ण मिशन व रामकृष्ण मठातील हिंदू स्वामी व माजे अध्यक्ष शंकरन कुट्टी उर्फ रंगनाथनंद यांचे निधन.