24 January Dinvishesh
२४ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
२४ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 24 January Today Historical Events in Marathi
२४ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 24 January Historical Event
- १८५७ ला आजच्या दिवशी यूनिवर्सिटी ऑफ कोलकाता ची स्थापना करण्यात आली होती.
- १९५० ला आजच्या दिवशी संविधान सभेने राजेंद्र प्रसाद यांना देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आले.
- १९५१ ला प्रेम माथुर ह्या देशाच्या पहिल्या महिला पायलट बनल्या.
- १९५० ला जन गण मन ला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात आला आहे.
- १९५२ ला मुंबई येथे पहिल्यांदा अंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव साजरा करण्यात आला.
- १९८४ ला अॅपल मॅकिन्टॉश या संगणकाची विक्री सुरु करण्यात आली.
- १९९० ला जपान ने पहिला हितेन नावाचा लूनर प्रोब प्रक्षेपित केल्या गेला.
- १९९६ ला अमेरिकेच्या पहिल्या महिल्या हिलेरी क्लिंटन यांना न्यायालयात हाजीर राहण्यास सांगितले.
- २००२ ला भारतीय उपग्रह इनसेट-३ आपल्या कक्षेत स्थापित झाला.
२४ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 24 January Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १८२६ ला पहिले भारतीय बॅरिस्टर ज्ञानेंद्र मोहन टागोर यांचा जन्म.
- १८७७ ला भारतीय स्वातंत्र्य सैनिक पुलिन बिहारी दास यांचा जन्म.
- १९२४ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री हंसा वाडकर यांचा जन्म.
- १९२४ ला स्वातंत्र्य सैनिक तसेच बिहार चे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर यांचा जन्म.
- १९४५ ला भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई यांचा जन्म.
- १९४५ ला भारतीय राजनीती तज्ञ प्रदीप भट्टाचार्य यांचा जन्म.
२४ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 24 January Death / Punyatithi / Smrutidin
- १९६५ ला ब्रिटन चे माजी प्रधान मंत्री विस्टन चर्चिल यांचे निधन.
- १९६६ ला भारतीय वैज्ञानिक होमी जहांगीर भाभा यांचे निधन.
- २०११ ला प्रसिद्ध गायक भारतरत्न पुरस्काराने सन्मानित पंडित भीमसेन गुरुराज जोशी यांचे निधन.
२४ जानेवारीला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.
- राष्ट्रीय बालिका दिवस.
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!