23 December Dinvishes
२३ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
२३ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 23 December Today Historical Events in Marathi
२३ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 23 December Historical Event
- १६७२ ला जियान डोमेनेको कॅसिनी यांनी आजच्या दिवशी शनीचा उपग्रह रिया शोधून काढला होता.
- १८९४ ला रवींद्रनाथ टागोर यांनी आजच्या दिवशी पूस जत्रेचे उद्घाटन केले होते.
- १९२१ ला विश्वभारती विद्यापीठाची स्थापना झाली होती.
- १९६८ ला हवामान संबंधी माहिती मिळविण्यासाठी देशाचे पहिले मेनका रॉकेट चे यशस्वी प्रक्षेपण.
- १९६९ ला चंद्रावरून आणल्या गेलेले काही दगडांचे नमुने दिल्लीला एका प्रदर्शनी मध्ये ठेवण्यात आले.
- १९७६ ला सवेवसागर रामगुलाम यांनी मोरेशियस मध्ये गठबंधन करून सत्ता स्थापन केली.
- २००० ला ऑस्ट्रेलिया ने न्यूझीलंड ला हरवून महिला विश्वचषक आपल्या नावावर केला.
- २००८ ला वर्ल्ड बँक ने सत्यम सॉफ्टवेअर कंपनी वर प्रतिबंध आणला होता.
- २००८ ला भारताचे प्रसिद्ध कादंबरीकार गोविन्द मिश्रा यांना साहित्य साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित केल्या गेले.
२३ डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 23 December Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १८४५ ला भारताचे राजनीती विशेषज्ञ रासबिहारी बोस यांचा जन्म.
- १९०२ ला भारताचे पाचवे प्रधानमंत्री चरण सिंग चौधरी यांचा जन्म.
- १९१८ ला चित्रपट पात्र अभिनेते कुमार पल्लना यांचा जन्म.
- १९४२ ला भारतीय चित्रपट कलाकार अरुण बाली यांचा जन्म.
२३ डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 23 December Death / Punyatithi / Smrutidin
- १९२६ ला स्वातंत्र्य सैनिक तसेच विचारवंत स्वामी श्रद्धानंद यांचे निधन.
- १९४७ ला भारतीय गणितज्ञ जियाउद्दीन अहमद यांचे निधन.
- २००० ला प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री तसेच गायिका नूरजहाँ यांचे निधन.
- २००४ ला देशाचे दहावे प्रधानमंत्री पी.वी.नरसिंहराव यांचे निधन.
- २०१० ला केरळचे माजी मुख्यमंत्री कन्नोथ करुणाकरन यांचे निधन.
- २०१३ ला प्रसिद्ध कवी जी.एस. शिवारुद्रप्पा यांचे निधन.
२३ डिसेंबर ला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.
- राष्ट्रीय शेतकरी दिवस.
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!