21 November Dinvishes
२१ नोव्हेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो , चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष
जाणून घ्या 21 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष – 21 November Today Historical Events in Marathi
21 नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 21 November Historical Event
- प्रसिध्द शास्त्रज्ञ थोमस अल्वा एडीसन यांनी आजच्याच दिवशी १८७७ साली जगासमोर पहिला फोनोग्राफ सादर केला होता.
- चीन ने १९०६ साली आजच्याच दिवशी १९०६ साली अफिम च्या व्यापारावर बंदी घातली होती.
- एकमताने आजच्याच दिवशी प्रस्ताव पारित करून १९५६ साली शिक्षक दिनाला मान्यता देण्यात आली होती.
- केरळ येथील थुंबा या प्रक्षेपण केंद्रावरून आजच्याच दिवशी १९६३ साली अग्निबाण सोडून भारतीय अंतराळ कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती.
- मध्य आफ्रिकी गणराज्याने आजच्याच दिवशी १९८६ साली संविधानाचा स्वीकार केला होता.
- तत्कालीन पेप्सिको कार्यकारी अधिकारी इंदिरा नुई यांना २००७ साली अमेरिका भारत व्यापार परिषद मध्ये समाविष्ट करण्यात आले होते.
- २००२ साली आजच्याच दिवशी जफर उल्ला खान जमाली हे पाकिस्तान चे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्त झाले होते.
- २००५ साली आजच्याच दिवशी श्रीलंका या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून रत्नसिरी विक्रमनायके यांना नियुक्त करण्यात आले होते.
- २००८ साली आजच्याच दिवशी भारताचे पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी जागतिक महामंदीच्या परिस्थितीत भारत ८ टक्के इतका विकास दर गाठेल असा विश्वास व्यक्त केला होता.
21 नोव्हेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 21 November Birthday / Jayanti / Birth Anniversary
- प्रसिध्द राजस्थानी कवी व स्वंतत्रता सेनानी यांचा १८७२ साली आजच्याच दिवशी जन्म झाला होता.
- भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे प्रमुख नेते तसेच उडीसा राज्य निर्मितीचे प्रमुख व्यक्तिमत्व हरे कृष्ण मेहताब यांचा जन्म आजच्याच दिवशी १८९९ झाला होता.
- परमवीर चक्र प्राप्त भारतीय सैनिक यदुनाथ सिंह यांचा जन्म आजच्याच दिवशी १९१६ साली झाला होता.
- हिंदी भाषेचे प्रमुख कथाकार ज्ञान रंजन यांचा जन्म १९३३ साली आजच्या दिवशी झाला होता.
- गुजरात राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचा जन्म आजच्या दिवशी १९४१ साली झाला होता.
साली21 नोव्हेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 21 November Death / Punyatithi / Smrutidin
- सिकंदर शाह लोधी याचे १५१७ साली आजच्या दिवशी निधन झाले होते.
- राजनीती चे ज्ञाते व स्वतंत्रता सेनानी अविनाशलिंगम चेट्टीयार यांचे आजच्या दिवशी १९२१ साली निधन झाले होते.
- प्रसिध्द भारतीय नोबेल पुरस्कार प्राप्त भौतिकशास्त्र वैज्ञानिक सी वी रमण यांचे
- आजच्याच दिवशी १९७० साली निधन झाले होते.