21 January Dinvishesh
२१ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
२१ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 21 January Today Historical Events in Marathi
२१ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 21 January Historical Event
- १७९३ ला आजच्या दिवशी राजद्रोहाच्या गुन्ह्यात आढळलेल्या फ्रान्सचा राजा लुई सोळावा चा वध करण्यात आला.
- १९५८ ला कॉपीराईट चा नियम आजच्या दिवशीच लागू केला गेला.
- १९७२ ला मणिपूर आणि मेघालय हे भारताचे दोन स्वतंत्र राज्य म्हणून उदयास आले.
- २००९ ला भारतीय वायुसेनेचे सूर्यकिरण नावाच्या एका प्रशिक्षण विमानाचा कर्नाटक च्या बिदर येथे अपघात झाला.
२१ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 21 January Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १८८२ ला महाराष्ट्राचे प्रसिद्ध लेखक वामन मल्हार जोशी यांचा जन्म.
- १९१० ला भारतीय चित्रपट दिग्दर्शक शांताराम आठवले यांचा जन्म.
- १९२२ ला पंजाब चे माजी मुख्यमंत्री हरचरण सिंग ब्रर यांचा जन्म.
- १९२४ ला भारतीय राजनीतिज्ञ प्रा.मधु दंडवते यांचा जन्म.
- १९४३ ला प्रसिद्ध भारतीय लेखिका प्रतिभा राय यांचा जन्म.
- १९५२ ला भारतीय चित्रपट अभिनेता प्रदीप रावत यांचा जन्म.
- १९८६ ला भारतीय चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूत चा जन्म.
२१ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 21 January Death / Punyatithi / Smrutidin
- १९४३ ला भारताचे स्वातंत्र्य सैनिक हेमू कालाणी यांचे निधन.
- १९४५ ला भारताचे स्वातंत्र्य सैनिक रास बिहारी बोस यांचे निधन.
- १९५९ ला भारतीय रसायनशास्त्रज्ञ ज्ञानचंद्र घोष यांचे निधन.
- १९६३ ला भारतीय प्रसिद्ध कादंबरीकार शिवपूजन सहाय यांचे निधन.
- १९६५ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री गीता बाली यांचे निधन.
- १९९७ ला भारताचे माजी नौदल प्रमुख सुरेंद्रनाथ कोहली यांचे निधन.
- २०१६ ला भारताची प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांचे निधन.
२१ जानेवारीला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.
- राष्ट्रीय आलिंगन दिन.
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!