2 March Dinvishesh
२ मार्च म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
२ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 2 March Today Historical Events in Marathi
२ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 2 March Historical Event
- १८३६ ला आजच्या दिवशी टेक्सास ने मेक्सिको पासुन स्वतःचे स्वातंत्र्य घोषित केले.
- १८५७ ला आजच्या दिवशी जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् कॉलेज मुंबई येथे सुरुवात झाली.
- १९३० ला आजच्या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काळा राम मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह करण्यात आला.
- १९५६ ला आजच्या दिवशी मोरक्को देशाला फ्रांस कडून स्वातंत्र्य मिळाले.
- १९७८ ला लंडन चे प्रसिद्ध अभिनेते चार्ली चाप्लीन यांची शवपेटिका चोरीला गेली.
- २००६ ला आजच्या दिवशी दिल्ली येथे अमेरिका आणि भारत या दोन राष्ट्रांमध्ये आण्विक करार झाला.
२ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 2 March Birthday / Jayanti /Birth Anniversary
- १९२६ ला केरळ चे माजी मुख्यमंत्री पी. के. वासुदेवन नायर यांचा जन्म.
- १९३१ ला महाराष्ट्राचे प्रसिद्ध लेखक तसेच वक्ते राम शेवाळकर यांचा जन्म.
- १९५१ ला असे भारतीय जे हॉलीवूड चित्रपटांना सुद्धा आवाज देतात किशोर भट्ट यांचा जन्म.
- १९७३ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री विद्या मालवडे यांचा जन्म.
- १९७७ ला इंग्लंड चे क्रिकेटपटू अँड्र्यू स्ट्रॉस यांचा जन्म.
- १९८६ ला भारतीय तिरंदाज जयंत तालुकदार यांचा जन्म.
- १९९० ला भारतीय चित्रपट अभिनेता टायगर श्रॉफ यांचा जन्म.
२ मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 2 March Death / Punyatithi / Smrutidin
- १९३८ ला उत्तर प्रदेश चे पहिले राज्यपाल हार्कोर्ट बटलर यांचे निधन.
- १९४९ ला आजच्या दिवशी देशाला प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक सरोजनी नायडू यांचे निधन.
- १९८६ ला मराठी चित्रपट अभिनेते काशिनाथ घाणेकर यांचे निधन.
२ मार्च साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.
- राष्ट्रीय क्रीडा कौशल्य दिन
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!