2 January Dinvishesh
२ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
२ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 2 January Today Historical Events in Marathi
२ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –2 January Historical Event
- १८३९ ला लुई दागुएरे यांनी चंद्राचा पहिला फोटो प्रदर्शित केला होता.
- १८८१ ला लोकमान्य टिळकांनी पुण्याला मराठा नियतकालिक सुरु केले.
- १९८५ ला पुण्यात फर्ग्युसन कॉलेज ची आजच्या दिवशी सुरुवात झाली.
- १९५४ ला आजच्या दिवशी पद्मभूषण पुरस्काराची सुरुवात.
- १९३६ ला मध्य प्रदेश ला उच्च न्यायालयाची स्थापना केल्या गेली.
- १९५४ ला आजच्या दिवशी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हातून भारतरत्न पुरस्काराची सुरुवात.
- १९८९ ला रणसिंधे प्रेमदास श्रीलंकेचे राष्ट्रपती बनले.
- १९९१ ला तिरुअनंतपुरम च्या विमानतळाला आंतराष्ट्रीय चा दर्जा देण्यात आला.
२ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –2 January Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १८७८ ला भारताचे पद्मभूषण पुरस्कार विजेते मन्नत्तु पद्मनाभन यांचा जन्म.
- १९०५ ला भारताचे पद्मभूषण पुरस्कार विजेते जैनेंद्र कुमार यांचा जन्म.
- १९०६ ला भारतातील प्रसिद्ध उद्योगपती डी. एन. खुरोदे यांचा जन्म.
- १९३२ ला भारतीय चित्रपट निर्माते जॉनी बक्षी यांचा जन्म.
- १९४० ला अमेरिकी-भारतीय वैज्ञानिक एस. आर.श्रीनिवास वर्धन यांचा जन्म.
- १९७० ला स्विमर बुला चौधरी यांचा जन्म.
२ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 2 January Death / Punyatithi / Smrutidin
- १९५० ला समाज सेविका तसेच स्वातंत्र्य सैनिकांमधील एक डॉ.राधाबाई यांचे निधन.
- १९८८ ला भारतीय चित्रपट सृष्टीचे कलाकार अन्वर हुसेन यांचे निधन.
- १९८९ ला मार्क्सवादी विचारांचे नाटककार सफदर हाश्मी यांचे निधन.
- २०१० ला गुजराती कवी राजेंद्र शहा यांचे निधन.
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!