2 February Dinvishesh
२ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
२ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 2 February Today Historical Events in Marathi
२ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 2 February Historical Event
- १६२६ ला आजच्या दिवशी पहिला चार्ल्स इंग्लंड चा राजा बनला.
- १८६३ ला आजच्या दिवशी शंभू नाथ पंडित हे कोलकत्ता उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश बनले.
- १९०१ ला आजच्या दिवशी राणी विक्टोरिया चा अंतिम संस्कार करण्यात आला.
- १९५२ ला आजच्या दिवशी भारताला पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळाला.
- २०१३ ला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेत राहत असेलेल्या एका विदेशी शास्त्रज्ञाला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- २००६ ला महात्मा गांधी नरेगा कायदा आजच्या दिवसापासून २०० जिल्ह्यांमध्ये लागू केल्या गेले.
२ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 2 February Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १८८७ ला प्रसिद्ध राजनीतितज्ञ तसेच समाजसेविका अम्रित कौर यांचा जन्म.
- १९१५ ला प्रसिद्ध भारतीय लेखक खुशवंत सिंह यांचा जन्म.
- १९१६ ला त्रिपुरा चे माजी मुख्यमंत्री दसरथ देब यांचा जन्म.
- १९७९ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री शमिता शेट्टी यांचा जन्म.
- १९७० ला संसद च्या सदस्य प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा जन्म.
- १९८९ ला भारतीय अभिनेत्री संदीप धार यांचा जन्म.
२ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 2 February Death / Punyatithi / Smrutidin
- १९०७ ला आवर्तसारणी बनविणारे प्रसिद्ध शास्त्रज्ञ मेंडेलीव यांचे निधन.
- १९३० ला प्रसिद्ध मराठी लेखक वासुदेव गोविंद आपटे यांचे निधन.
- १९४१ ला हिंदी भाषेतील प्रसिद्ध साहित्यकार तसेच निबंधकार आचार्य रामचंद्र शुक्ला यांचे निधन.
- १९६० ला हिंदी भाषेतील प्रसिद्ध लेखक आचार्य चतुरसेन शास्त्री यांचे निधन.
- १९८२ ला राजस्थान चे माजी मुख्यमंत्री मोहन लाल सुखाडीया यांचे निधन.
- २००७ ला भारतीय चित्रपट कलाकार विजय अरोडा यांचे निधन.
२ फेब्रुवारी साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.
- जागतिक पाणथळ दिवस.
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!