18 November Dinvishes
१८ नोव्हेंबर म्हणजेच आजच्याच दिवशी देशात व विदेशांत काही महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचा जन्म झाला होता म्हणजेच त्यांचा आज वाढदिवस असतो. तसेच काही प्रसिध्द व्यक्ती आज निधन सुध्दा पावले होते. अश्या संपूर्ण महत्वपूर्ण बाबींचा आढावा आपण आजच्या दिनविशेषद्वारा घेत आहोत, चला तर मग बघूया आजचा दिनविशेष
जाणून घ्या 18 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष – 18 November Today Historical Events in Marathi
18 नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 18 November Historical Event
- फ्रांस व ऑस्ट्रिया या दोन देशांदरम्यान १७३८ साली शांती करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या होत्या.
- पेशवा माधवराव प्रथम यांचे छोटे बंधू नारायणराव ह्याने १७७२ साली पेशवा पदाची सूत्रे सांभाळली होती.
- युरोपीय देश लाटविया ने १९१८ साली तत्कालीन रशिया पासून स्वतंत्रेची घोषणा केली होती.
- वाघाची भारताचा राष्ट्रीय पशु म्हणून १९७२ साली निवड करण्यात आली होती.
- मोरक्को या देशाने १९५६ साली स्वतंत्रता प्राप्त केली होती.
- आर्नोल्ड श्वार्णजेगर याची २००३ साली आजच्याच दिवशी कैलिफोर्निया या अमेरिकेतील प्रांताचा गवर्नर म्हणून निवड करण्यात आली होती.
- प्रधानमंत्री महेंद्र राजपक्षे यांची २००५ साली श्रीलंकेचे राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली होती.
- अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने २०१३ साली मंगळ ग्रहावर मावेन नामक यान पाठविले होते.
- आजच्याच दिवशी भारताची मानुषी छील्लर हिने २०१७ सालीचा जागतिक सुंदरी हा पुरस्कार प्राप्त केला होता.
18 नोव्हेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 18 November Birthday / Jayanti / Birth Anniversary
- चित्रपट निर्माते,निर्देशक व अभिनेते व्ही शांताराम यांचा १९०१ साली जन्म झाला होता.
- प्रसिध्द भारतीय क्रांतिकारी बटुकेश्वर दत्त यांचा १९१० साली जन्म झाला होता.
- टेनिस खेळातील सर्वोच्च पुरस्कार प्राप्त करणारी ग्रैंड स्लाम जिंकणारी प्रथम दक्षिणा अमेरिका खंडातील महिला खेळाडू अनिता लीजना हिचा १९१५ साली जन्म झाला होता.
- रशियन कवी युरी नोरोजोव यांचा १९२२ साली जन्म झाला होता.
12 नोव्हेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 12 November Death / Punyatithi / Smrutidin
- इंग्लिश अधिकारी व इतिहासकार कर्नल टॉड यांचे १८३५ साली निधन झाले होते.
- ब्रिटीश पुरातत्वशास्त्री कनिंघम यांचे १८९३ साली निधन झाले होते.
- परमवीरचक्र पुरस्कार प्राप्त भारतीय सैनिक शैतान सिंह यांचा १९६२ साली मृत्यू झाला होता.
- प्रसिध्द बंगाली निर्देशक व अभिनेते धीरेंद्र गांगुली यांचे १९७८ साली निधन झाले होते.
- अशोचक्र सन्मानित भारतीय वायुसेनेचे गरुड कमांडो शहीद ज्योतीप्रकाश निराला यांचे २०१७ साली निधन झाले होते.