17 December Dinvishes
१७ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
१७ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 17 December Today Historical Events in Marathi
१७ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 17 December Historical Event
- १३९८ ला मंगोल साम्राज्याचा सम्राट तैमुर पहिला याने दिल्ली वर हल्ला केला होता.
- १७७७ ला फ्रांस ने अमेरिकेच्या स्वतंत्रतेला मान्यता दिली.
- १८०३ ला इस्ट इंडिया कंपनी ने ओडीसा वर आपला दावा निर्माण केला.
- १९०३ ला राईट बंधू यांनी पहिल्यांदा “द फ्लायर” नावाचे विमान १२ सेकंदांसाठी उडवले होते.
- १९२८ ला भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांनी लाला लजपतराय यांच्या वर लाठीचार्ग करणाऱ्या इंग्रज अधिकारी सांडर्स ची हत्या.
- १९४० ला महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रह चळवळीला स्थगिती दिली.
- १९७१ ला आजच्या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांचे युद्ध समाप्त झाले.
- २००२ ला तुर्की ने भारताला काश्मीर मुद्द्यावर समर्थन केले होते.
- २००८ ला शीला दीक्षित यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
१७ डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 17 December Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १५५६ ला सम्राट अकबर च्या दरबारातील प्रसिद्ध कवी रहीम यांचा जन्म.
- १९०५ ला भारताचे ११ वे मुख्य न्यायाधीश मोहम्मद हिदायतुल्लाह यांचा जन्म.
- १९४५ ला हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीचे कलाकार विजू खोटे यांचा जन्म.
- १९७२ ला भारतीय चित्रपट अभिनेता जॉन अब्राहम यांचा जन्म.
- १९७८ ला भारतीय चित्रपट अभिनेते रितेश देशमुख यांचा जन्म.
१७ डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 17 December Death / Punyatithi / Smrutidin
- १९२७ ला भारताचे प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक राजेन्द्रनाथ लाहिड़ी यांचे निधन.
- २००७ ला प्रसिद्ध गायक हरिओम शरण यांचे निधन.
- २००८ ला केंद्रीय जहाजबांधणी मंत्री वेद प्रकाश गोयल यांचे निधन.
१७ डिसेंबर ला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.
- राइट ब्रदर्स दिवस.
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!