13 February Dinvishesh
13 फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
१३ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 13 February Today Historical Events in Marathi
१३ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 13 February Historical Event
- १९३१ ला आजच्या दिवशी दिल्ली ला भारताची राजधानी घोषित करण्यात आली.
- १९४८ ला आजच्या दिवशी गांधीजीनी आमरण उपोषणास सुरुवात केली.
- २००१ ला पहिले मानव रहित अंतरिक्षयान एरोस नावाच्या लघुग्रहावर उतरले.
- २०१० ला आजच्या दिवशीच पुण्याच्या एका बेकरी जवळ काही आतंकवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला आणि त्यामध्ये १७ लोकांचा जीव गेला आणि ६० लोक जखमी झाले होते.
- १९८८ ला आजच्या दिवशीच १५ व्या हिवाळी ऑलिम्पिक चे आयोजन करण्यात आले.
१३ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 13 February Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १८३५ ला भारतीय धार्मिक नेता मिर्झा गुलाम अहमद यांचा जन्म.
- १८७९ ला भारतीय प्रसिद्ध लेखक आणि कवियत्री सरोजनी नायडू यांचा जन्म.
- १९१६ ला भारतीय सेनेतील सेवानिवृत्त लेफ्टिनेंट जनरल जगजीत सिंह अरोड़ा यांचा जन्म.
- १९४५ ला भारतीय अभिनेत्री विनोद मेहरा यांचा जन्म.
- १९७६ ला भारतीय चित्रपट अभिनेता शरद कपूर यांचा जन्म.
- १९७८ ला भारतीय चित्रपट अभिनेता अश्मित पटेल यांचा जन्म.
- १९९५ ला धावपटू वरुणसिंग भाटी यांचा जन्म.
१३ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 13 February Death / Punyatithi / Smrutidin
- १९७४ ला आजच्या दिवशी प्रसिद्ध गायक उस्ताद अमीर ख़ाँ यांचे निधन.
- १९७६ ला प्रसिद्ध तबला वादक अहमद जान थिरकवा यांचे निधन.
- १९८७ ला तमिळनाडू चे माजी मुख्यमंत्री एम. भक्तवत्सलम यांचे निधन.
- २००८ ला भारतीय चित्रपट अभिनेता राजेंद्र नाथ यांचे निधन.
१३ फेब्रुवारी साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.
- सरोजनी नायडू यांची जयंती.
- व्हॅलेंटाईन आठवड्याचा सातवा दिवस (कीस डे)
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!