12 December Dinvishes
१२ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
१२ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 12 December Today Historical Events in Marathi
१२ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – १२ December Historical Event
- १७८७ ला पेनसिल्वेनिया हे अमेरिकेचे संविधान स्विकार करणारे दुसरे राष्ट्र बनले.
- १८०० ला वॉशिंग्टन डीसी अमेरिकेची राजधानी बनले.
- १८८४ ला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये क्रिकेट सामना खेळला गेला जो अधिकृत रित्या पहिला होता.
- १९११ ला भारताची राजधानी कोलकत्ता वरून स्थानांतरित करून दिल्लीला बनविल्या गेले.
- १९११ ला जॉर्ज पाचवा भारतामध्ये आला होता.
- १९१७ ला इटली येथील फ्रेंच आल्प्स येथे फ्रान्स च्या सैन्याची रेल्वे रुळावरून रेल्वे घसरून ५४३ लोकांचा मृत्यू.
- १९२३ ला इटलीच्या गंगा मानल्या जाणाऱ्या नदीवरील बांध फुटल्यामुळे ६०० च्या जवळपास लोक मारल्या गेले होते.
- १९३६ ला चीन चे नेता च्यांग काई शेक यांनी जपान विरुद्ध युद्धाची घोषणा केली होती.
- १९५८ ला जिनिया हा देश संयुक्त राष्ट्र संघाचा सदस्य बनला.
- १९६३ ला केनियाला स्वातंत्र्य मिळाले.
- १९९० ला टी. एन. शेषन हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त बनले.
- १९९६ ला भारत आणि बांग्लादेश यांच्या मध्ये ३० वर्षापर्यंत गंगेचे पाणी वाटण्याच्या करारा वर सह्या झाल्या होत्या.
- २००१ ला भारताने नेपाळ ला दोन चीता हेलिकॉप्टर आणि काही अवजारे दिली होती.
- २००८ ला कर्नाटक चे माजी मुख्यमंत्री एम वीरप्पा मोइली यांनी सरकारी कर्मचारी यांच्या सेवा मंडळांमध्ये बदलाव करण्यासाठी शिफारस केली.
१२ डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 12 December Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १८७२ ला भारताचे स्वातंत्र्य तसेच हिंदू महासभेचे अध्यक्ष सैनिक बालकृष्ण शिवराम मुंजे यांचा जन्म.
- १९१९ ला भारतीय क्रिकेटर भाऊसाहेब निंबाळकर यांचा जन्म.
- १९२५ ला भारतीय क्रिकेटर कोल्हापूरचे दत्तु फाड़कर यांचा जन्म.
- १९२७ ला भारतीय संगीतकार दत्ता नाईक यांचा जन्म.
- १९४० ला महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री तसेच राज्यसभेचे सदस्य शरद पवार यांचा जन्म.
- १९४५ ला संसद आणि लोकसभेचे सदस्य माजीद मेमन यांचा जन्म.
- १९४९ ला तमिळ तसेच हिंदी चित्रपटांचे अभिनेते रजनीकांत यांचा जन्म.
- १९४९ ला महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांचा जन्म.
- १९५४ ला मुंबई येथे २६/११ च्या झालेल्या दहशदवादी हल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांचा जन्म.
- १९७३ ला मराठी चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध सुपर स्टार भरत जाधव यांचा जन्म.
- १९७८ ला मराठी चित्रपट सृष्टीचे कलाकार उमेश कामत यांचा जन्म.
- १९८१ ला भारतीय क्रिकेटर युवराज सिंग यांचा जन्म.
- १९८४ ला मराठी चित्रपट सृष्टीचे कलाकार संतोष जुवेकर यांचा जन्म.
१२ डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 12 December Death / Punyatithi / Smrutidin
- १९६४ ला भारताचे प्रसिद्ध कवी मैथिलीशरण गुप्त यांचे निधन.
- १९९२ ला भारतीय माजी क्रिकेटर जसू पटेल यांचा जन्म.
- २००५ ला चित्रपट दिग्दर्शक आणि प्रसिद्ध नाटक रामायणाचे निर्माते रामानंद सागर यांचे निधन.
- २०१२ ला उत्तराखंड चे माजी मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी यांचा जन्म.
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!