12 April Dinvishesh
मित्रानो, आजचा दिवस हा इतिहासकाळात घडलेल्या ऐतिहासिक घटनांची साक्ष देतो. आजची दिवशी भारतीय अंतराळवीर युरी गागरीन यांनी अंतराळातील अविस्मरणीय उंची गाठली. असा पराक्रम करणारे ते पहिले भारतीय ठरले. तसचं, आजच्या दिवशी मुंबई ते पुणे या दोन शहरादरम्यान प्रथम डब्बल डेक्कर रेल्वे सुरु करण्यात आली. तसचं आजच्या दिवशी रेल्वे सप्ताह दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी करिता त्यांना या दिवशी पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
याव्यतिरिक्त, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन, शोध आदी घटनांची संपूर्ण माहिती (12 April Today Historical Events in Marathi) आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
जाणून घ्या १२ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 12 April Today Historical Events in Marathi
१२ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 12 April Historical Event
- सन १९३५ साली प्रभात निर्मित हिंदी चित्रपट ‘चंद्रसेन’ मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला.
- इ.स. १९६१ साली सोवियत संघाचा हवाई दल वैमानिक आणि अंतरीक्ष यात्री युरी गागरीन हा अंतराळात जाणारा प्रथम नागरिक ठरला.
- सन १९६७ साली भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश म्हणून कैलाश नाथ वांचू यांनी पदभार सांभाळला.
- इ.स. १९७८ साली भारतातील मुंबई ते पुणे शहरादरम्यान पहिली डबल डेक्कर रेल्वे धावली.
- सन १९९७ साली भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
- इ.स. १९९७ साली पूर्व प्राथमिक प्रवेशाकरिता पाल्य किंवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधायक विधानसभेत मंजूर कण्यात आले.
- इ.स. १९९८ साली हरितक्रांती घडवून आणण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सौ. सुब्रमण्यम यांना ‘भारतरत्न’ या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१२ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 12 April Birthday / Jayanti / Birth Anniversary
- ख्रिस्तपूर्व ५९९ रोजी जैन धर्माचे तीर्थकर व धर्मसंस्थापक भगवान महावीर यांचा जन्म.
- इ.स. १४८२ साली मेवाड प्रांताचे शासक व राज्यकर्ते महाराणा संग्रामसिंह सिसोदिया यांचा जन्मदिन.
- सन १८७१ साली भारतीय मराठी लेखक, भाषांतरकार, पत्रकार, आनंद मासिकाचे संस्थापक व संपादक तसचं, बंगाली कथा- कादंबऱ्यांचे अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे यांचा जन्मदिन.
- इ.स. १८८५ साली महोजोदडोची शोध करणारे भारतीय पुरातत्व व संग्रहालय तज्ञ राखलदास बनर्जी यांचा जन्मदिन.
- सन १९१० साली प्रतिभावंत महाराष्ट्रीयन मराठी लेखक पुरुषोत्तम भास्कर भावे यांचा जन्मदिन.
- इ.स.१९१७ साली माजी भारतीय क्रिकेटपटू विनू मंकड यांचा जन्मदिन.
- सन १९८१ साली भारतीय वंशीय अमेरिकन राजकारणी व हवाई आर्मी नॅशनल गार्ड मेजर तुळसी गॅबार्ड यांचा जन्मदिन. अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात निवड झालेल्या त्या पहिल्या भारतीय हिंदू महिला आहेत.
- इ.स. १९३७ साली भारतीय हिंदी चित्रपट क्षेत्रांतील सुप्रसिद्ध गीतकार व अभिनेते गुलशनकुमार मेहता यांचा जन्मदिन.
- सन १९४३ साली भारतीय लोकसभेच्या दुसऱ्या महिला सभापती व राजकारणी सुमित्रा महाजन यांचा जन्मदिन.
- इ.स. १९५४ साली मार्क्सवादी विचार सारणीच पथनाट्यकार व दिग्दर्शक तसचं, अभिनेता, गीतकार आणि सिद्धांतकार सफदर हश्मी यांचा जन्मदिन.
१२ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 12 April Death / Punyatithi / Smrutidin
- इ.स १२३६ साली दिल्ली येथील सल्तनत सत्तेचे शासक सुलतान म्सउद्दीन इल्तुतमिश यांचे निधन.
- सन १७२० साली मराठा साम्राज्यातील पेशवे घराण्याचे पहिले पेशवा बाळाजी विश्वनाथ भट्ट यांचे निधन.
- इ.स. १८१७ साली फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिअर यांचे निधन.
- सन १९०६ साली भारतीय संस्कृत भाषेचे गाळे अभ्यासक महामहोपाध्याय पंडित महेशचंद्र न्यायरत्न भट्टाचार्य यांचे निधन.
- इ.स. १९४५ साली अमेरिका राष्ट्रातील राजकारणी व माजी राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डेलानो रुझवेल्ट यांचे निधन.
- सन २००१ साली नॅसकॉमचे अध्यक्ष देवांग मेहता यांचे निधन.
- इ.स. २००६ साली सुप्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेते राजकुमार यांचे निधन.