11 November Dinvishes
११ नोव्हेंबर म्हणजेच आजच्याच दिवशी देशात व विदेशांत काही महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचा जन्म झाला होता म्हणजेच त्यांचा आज वाढदिवस असतो. तसेच काही व्यक्ती आज निधन सुध्दा पावले होत्या अश्या संपूर्ण महत्वपूर्ण बाबींचा आढावा आपण आजच्या दिनविशेष द्वारा घेत आहोत, चला तर मग बघूया आजचा दिनविशेष
जाणून घ्या 11 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष – 11 November Today Historical Events in Marathi
11 नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 11 November Historical Event
- गुरु गोविंद सिंह आजच्याच दिवशी १६७५ साली शीख धर्माचे गुरु म्हणून नियुक्त झाले होते.
- भाषेच्या आधारावर १९५६ साली मध्य प्रदेश राज्याची आजच्या दिवशी निर्मिती झाली होती.
- भारताची राजधानी दिल्ली आजच्याच दिवशी १९५६ साली केंद्रशासित प्रदेश म्हणून कार्यान्वित झाली होती.
- १९६६ साली आजच्याच दिवशी पंजाब या राज्यापासून हरियाणा विलग करण्यात आले होते व स्वतंत्र हरियाणा राज्य म्हणून दर्जा मिळाला होता.
- अंगोला या देशाला १९७५ साली आजच्याच दिवशी पोर्तुगाल या देशापासून स्वातंत्र्य बहाल करण्यात आले होते.
- १९७३ साली आजच्याच दिवशी म्हैसूर संस्थानचे नाव बदलवून कर्नाटक असे करण्यात आले होते.
- मॉमून अब्दुल गयूम आजच्याच दिवशी १९७८ साली मालदीव येथील राष्ट्रपती झाले होते.
- ऑस्ट्रिया या देशात आजच्या दिवशी २००० साली भूसुरंग मधून जाणाऱ्या रेल्वेगाडीला आग लागून अपघाती दुर्घटना घडली होती यात १८० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
- तत्कालीन सेवियत संघाने १९५८ साली आजच्याच दिवशी अणु परीक्षण केले होते.
- १९५० साली आजच्याच दिवशी भारतातील चित्तरंजन येथोल रेल्वे कारखान्यात भारतातील पहिले वाफेवर चालणारे रेल्वे इंजिन बनवण्यात आले होते .
11 नोव्हेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 11 November Birthday / Jayanti / Birth Anniversary
- मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचा १८८८ साली जन्म झाला होता.
- प्रसिध्द भारतीय क्रांतिकारी विचारसरणीचे राजकीय नेते जे बी कृपलानी यांचा १८८८ साली जन्म झाला होता.
- स्वतंत्रता सेनानी जमनलाल बजाज यांचा १८८९ साली जन्म झाला होता.
- हिंदी भाषेचे प्रसिध्द साहित्यकार कैलास वाजपेयी यांचा १९३६ साली जन्म झाला होता.
- हिंदी चित्रपटसृष्टीची प्रसिध्द अभिनेत्री माला सिन्हा हिचा १९३६ साली जन्म झाला होता.
- भारतीय परमाणू शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांचा १९४३ साली जन्म झाला होता.
- अमेरिकेची प्रसिध्द अभिनेत्री डेमी मूर हिचा १९६२ साली जन्म झाला होता.
11 नोव्हेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 11 November Death / Punyatithi / Smrutidin
- प्रसिध्द चित्रपट निर्देशक देवकी बोस यांचा १९७१ साली मृत्यू झाला होता.
- कवी व गीतकार उमाकांत मालवीय यांचा १९८२ साली मृत्यू झाला होता.
- कन्नड भाषेचे कवी व लेखक कुप्पाली पुटप्पा यांचा १९४४ साली मृत्यू झाला होता.
- प्रसिध्द हिंदी व राजस्थानी भाषेचे कवी कन्हैय्यालाल सेठिया यांचे २००८ साली निधन झाले होते.