10 February Dinvishesh
१० फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
१० फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 10 February Today Historical Events in Marathi
१० फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 10 February Historical Event
- १९२१ ला ड्यूक ऑफ़ कनॉट ने भारतातील इंडिया गेट चा पाया आजच्या दिवशी रचला.
- १९२१ ला महात्मा गांधी यांनी काशी विद्यापीठाची स्थापना केली.
- १९२९ ला जे.आर.डी टाटा हे भारताचे पहिले वैमानिक बनले.
- १९४८ ला आजच्या दिवशी पुणे विद्यापीठाची स्थापना झाली.
- १९७९ ला इटानगर हे शहर अरुणाचल प्रदेश ची राजधानी बनले.
- २००९ ला आजच्या दिवशी पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१० फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 10 February Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १८४७ ला प्रसिद्ध लेखक नवीनचंद्र सेन यांचा जन्म.
- १८९४ ला ब्रिटन चे माजी पंतप्रधान हॅरॉल्ड मॅकमिलन यांचा जन्म.
- १९१० ला प्रसिद्ध मराठी लेखिका दुर्गा भागवत यांचा जन्म.
- १९४२ ला भारतीय अभिनेत्री माधबी मुखर्जी यांचा जन्म.
- १९४५ ला माजी केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचा जन्म.
- १९७० ला प्रसिद्ध भारतीय कवी कुमार विश्वास यांचा जन्म.
- १९८५ ला प्रसिद्ध गायिका महाथी यांचा जन्म
१० फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 10 February Death / Punyatithi / Smrutidin
- १९१२ ला ब्रिटीश सर्जन ज्यांनी निर्जंतुकीकरण सर्जरी चा फायदा जगाला सांगितला असे जोसेफ लिस्टर यांचे निधन.
- १९२३ ला नोबेल पुरस्कार विजेते जर्मनी चे मेकॅनिक इंजिनियर विल्हेल्म रेंटजेन यांचे निधन.
- १९८२ ला मराठी साहित्यिक नरहर कुरुंदकर यांचे निधन.
- १९९५ ला प्रसिद्ध हिंदी साहित्यकार गुलशेर ख़ाँ शानी यांचे निधन.
- २००१ ला आजच्या दिवशी प्रसिद्ध गायिका मोगुबाई कुर्डीकर यांचे निधन.
१० फेब्रुवारी साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.
- वन अग्नि सुरक्षा साप्ताहाच चौथा दिवस.
- व्हॅलेंटाईन आठवड्याचा चौथा दिवस (टेडी दिवस)
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!