1 March Dinvishesh
१ मार्च म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
१ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 1 March Today Historical Events in Marathi
१ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 1 March Historical Event
- १८७२ ला अमेरिकेच्या पहिल्या येलोस्टोन राष्ट्रीय उद्यान ची आजच्या दिवशी स्थापना झाली.
- १८९३ का आजच्या दिवशी निकोला टेसला यांनी रेडीओ चे प्रात्यक्षिक जगासमोर ठेवले.
- १९२३ ला आजच्या दिवशी ग्रीसांनी ग्रेगोरियन कॅलेंडर ला स्वीकारले.
- १९४७ ला आजच्या दिवशी आंतराष्ट्रीय निगराणी कोषा ची सुरुवात झाली.
- १९५४ ला अमेरिकेने प्रशांत महासागरामध्ये बिकिनी बेटावर हायड्रोजन बॉम्ब ची चाचणी केली गेली.
- २००६ ला आजच्या दिवशी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जॉर्ज बुश यांनी भारत दौरा केला होता.
- २००९ ला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी नवीन चावला यांना देशाचे निवडणूक आयुक्त बनविण्याची घोषणा केली.
- २०१० ला आजच्या दिवशी भारताच्या हॉकी संघाने पाकिस्तान च्या संघाला ४-१ ने हरविली.
१ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 1 March Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १९१७ ला प्रसिद्ध हिंदी करतार सिंह दुग्गल यांचा जन्म.
- १९१९ ला भारतीय अर्थशास्त्रज्ञ पृथ्वी नाथ धर यांचा जन्म.
- १९४४ ला पश्चिम बंगाल चे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म.
- १९५१ ला बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जन्म.
- १९६८ ला भारतीय अभिनेते सलील अंकोला यांचा जन्म.
- १९७७ ला पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू शहीद आफ्रिदी यांचा जन्म.
- १९८३ ला भारतीय बॉक्सर मेरी कॉम यांचा जन्म.
- १९६८ ला आजच्या दिवशी भारतीय वेटलिफ्टर कुंजारानी देवी यांचा जन्म.
१ मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 1 March Death / Punyatithi / Smrutidin
- १९८८ ला हिंदी भाषेतील कवी सोहनलाल द्विवेदी यांचे निधन.
- १९८९ ला आजच्या दिवशी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांचे निधन.
- १९९४ ला हिंदी चित्रपट निर्माता मनमोहन देसाई यांचे निधन.
- २०१७ ला आजच्या दिवशी विनोदी लेखक तारक मेहता यांचे निधन.
१ मार्च साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.
- जागतिक नागरी संरक्षण दिन
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!